मराठी भाषा मंडळातर्फे स्वरचित काव्य लेखन स्पर्धा
समृद्धी गोवळकर, मुग्धा सुर्वे व आदित्य घाणेकर स्पर्धेत प्रथम गुहागर, ता. 27 : गुहागर तालुका मराठी भाषा मंडळातर्फे स्वरचित काव्य लेखन तालुकास्तरीय स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे ...



















