Tag: Marathi News

Idol of Ratnagiri Award to Ambekar

जनार्दन आंबेकर यांना आयडॉल ऑफ रत्नागिरी पुरस्कार

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांचा स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचा क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान २०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मातोश्री ...

Farmer Training Camp at Umrath

ग्रा. उमराठ तर्फे शेतकरी प्रशिक्षण शिबीर

उमराठ हा सेंद्रीय शेती उत्पादक गाव म्हणून उदयास येणार; जनार्दन आंबेकर गुहागर, ता. 12 : तालुक्यातील मौजे उमराठ येथील नवलाई देवीची सहाण येथे शनिवार दि. ९.१२.२०२३ रोजी ग्रामपंचायत उमराठ तर्फे ...

Champashashti celebration at Guhagar Rewanadi

गुहागर रेवानदी येथे चंपाषष्ठी सोहळा

गुहागर, ता. 12 : श्री सद्गुरू कचरनाथ स्वामी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सौजन्याने श्री कचरनाथ महाराज मठ भाविक सेवा मंडळ रेवानदी (गुहागर) येथे प्रतिवर्षीप्रमाणे सोमवार दि. 18/12/2023 रोजी वर्ष 34 वे ...

स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

रत्नागिरी, ता. 12 : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळतर्फे अध्यात्म मंदिर, वरची आळी, रत्नागिरी येथे गुरुवार दि. 15 डिसेंबर 2023 रोजी स्वामी स्वरूपानंदांच्या तारखेप्रमाणे जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

चिपळुण येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा

चिपळुण येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा

गुहागर, ता. 12 : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख श्री. एकनाथ शिंदे, राज्याचे उद्योग मंत्री पालकमंत्री श्री. उदय सामंत व शिवसेना नेते रामदास कदम यांच्या सुचनेनुसार रायगड लोकसभा मतदार संघाचे ...

Devdiwali at Guhagar Bhairi Vyaghrabari Temple

गुहागर भैरी व्याघ्राबरी मंदिरात देवदिवाळी उत्सव

गुहागर, ता. 12 : ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्राबरी देवस्थान गुहागर येथे देवदिवाळी उत्सव उद्या बुधवार दि. 13 डिसेंबर 2023 रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने जत्राही भरणार आहे. तरी सर्व भाविकांनी ...

Ratnagiri student friends meeting

रत्नागिरीत छात्र मित्र मेळावा

अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या सर्वोदय छात्रालयास मदतीचे आवाहन; हरिश्चंद्र गीते रत्नागिरी, ता. 12 : सर्वोदय छात्रालय अमृत महोत्सव साजरा करत आहे. छात्रालयास शासकीय अनुदान नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भोजनाचा खर्च, दत्तक-पालक योजना, ...

First Sarvodaya Award to Shivram Jadhav

शिवराम जाधव यांना पहिला सर्वोदय पुरस्कार

रत्नागिरी, ता.11 : सर्वोदय छात्रालय होते म्हणूनच येथे शिस्त, काटकसर व संस्कारित झालो. त्यामुळे रा. प. महामंडळात विविध पदांवर काम करताना त्या त्या ठिकाणी शिस्तबद्ध व प्रामाणिकपणे काम करून महामंडळाच्या ...

Parayan in Ratnagiri on the occasion of Gita Jayanti

गीता जयंतीनिमित्त श्रीमद्भगवद्गीता पारायण

रत्नागिरी, ता. 11 : रत्नागिरीत प्रथमच गीता जयंतीनिमित्त सहा संस्थांनी एकत्र येत संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे शुक्रवार दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी ८ ...

रत्नागिरी जिल्ह्याची भूजल पातळी ०.१७ मीटरने घटली

रत्नागिरी जिल्ह्याची भूजल पातळी ०.१७ मीटरने घटली

रत्नागिरी, ता. 11 : यावर्षी पाऊस काही प्रमाणात कमी झाल्यामुळे जिल्ह्याची भूजल पातळी ०.१७ मीटरने घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने ६३ विहिरींच्या निरीक्षणावरून केलेल्या अहवालानुसार हे स्पष्ट केले आहे.ही घट ...

Veer Savarkar Identity of Ratnagirikar

वीर सावरकर रत्नागिरीकरांची अस्मिता – माने

भाजपातर्फे कॉंग्रेसचे नेते खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून जाहीर निषेध रत्नागिरी, ता. 11 : कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून ...

MDRT Award to Dheeraj Mundekar

धीरज मुंडेकर यांना एमडीआरटी बहुमान

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील भातगाव येथील मेहनती भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) प्रतिनिधी धीरज भागा मुंडेकर यांनी सन 2023-24 या आर्थिक वर्षातील एमडीआरटी पुरस्कार प्राप्त केला आहे. चिपळूण शाखेतील तिसरे, ...

NCP workers are preparing to join BJP

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजप, शिंदे गटात जाण्याच्या तयारीत

गुहागरात आ. जाधव यांचे काम करण्यास कार्यकर्त्यांचा नकार गुहागर, ता. 09 : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्यातच महविकास आघाडीत ...

Narendra Varadkar is No More

सामाजिक कार्यकर्ता हरपला

नरेंद्र वराडकर यांचे निधन गुहागर, ता. 09 : भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सर्वसामान्यांच्या अडीअडणींना धावून जाणारे आणि शहरातील प्रसिद्ध वेल्डर नरेंद्र दीनानाथ वराडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने चिपळूण येथे शुक्रवारी उपचारादरम्यान निधन ...

Santaji Jagannade Maharaj Jayanti in Guhagar

गुहागरात संताजी जगनाडे महाराज जयंती

गुहागर, ता. 09 : संत शिरोमणी तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंती तहसील कार्यालय गुहागर, पंचायत समिती गुहागर, नगर पंचायत गुहागर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. ...

Developed Bharat Sankalp Yatra

विकसित भारत संकल्प  यात्रा

संकल्प यात्रेने ओलांडला 1 कोटी सहभागींचा टप्पा दिल्ली, ता. 09 : झारखंडमधील खुंटी येथून 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रा ही ...

Konkan Agricultural University visit to Turmeric plot

कोकण कृषी विद्यापीठाची SK-4 हळदीच्या प्लॉटला भेट 

गुहागर, ता. 08 : जि.प.रत्नागिरीच्या कृषी विभागाच्या  हळद लागवडीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत  गुहागर तालुक्यातील जानवळे, रानवी व आबलोली येथे लागवड केलेल्या  SK-4  (स्पेशल कोकण -4) हळद लागवडीच्या प्लॉटला  डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ...

AIDS Awareness Day at Patpanhale College

पाटपन्हाळे महाविद्यालयात एड्स जनजागृती दिवस

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ०१   डिसेंबर  रोजी जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने ‘एड्स जागृती दिवस’ साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ...

Nilesh Surve statement to Executive Officers

घरकुल योजनेतील दाखल्याबाबत निकषात शिथिलता आणावी

तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचे कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र, यामध्ये ग्रामपंचायतीकडुन प्रस्ताव ...

Bhaskarrao Pere Patil felicitated at Varaveli

वरवेली येथे भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार

वरवेली ग्रामस्थ व सरपंच संघटनातर्फे आयोजन गुहागर, ता. 08 : गुहागर तालुका सरपंच संघटना, ग्रामपंचायत वरवेली व वरवेली ग्रामस्थांच्या वतीने आपल्या व्याख्यानातून संपूर्ण देशभरात युट्युब ॲपच्या माध्यमातून गाजलेले तसेच सरपंच ...

Page 158 of 382 1 157 158 159 382