गुहागर वरचापाट बाग येथे अपघात
एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुहागर, ता. 04 : गुहागर वरचापाट बाग येथील अवघड वळणावर एसटी आणि दुचाकी यामध्ये अपघात होऊन दुचाकीस्वार तिघेजण जबर जखमी होऊन यामध्ये रानवी येथील शुभम सुभाष ...
एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुहागर, ता. 04 : गुहागर वरचापाट बाग येथील अवघड वळणावर एसटी आणि दुचाकी यामध्ये अपघात होऊन दुचाकीस्वार तिघेजण जबर जखमी होऊन यामध्ये रानवी येथील शुभम सुभाष ...
ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष, बांधणीच्या परवानगीचे अधिकार वरिष्ठ स्तरावरच गुहागर, ता. 04 : ग्रामीण भागात घरकुल योजनेतून बांधण्यात आलेली असंख्य घरे ही घरपट्टीविना असल्याचे दिसून येत आहेत. यामागे ग्रामपंचायत प्रशासनाची अनास्था समोर ...
शृंगारतळी, गुहागर शहराच्या वेशीवर कचऱ्याचे सम्राज; सार्वजनिक आरोग्य धोक्यात गुहागर, ता. 04 : प्रत्येक गाव, त्यानंतर तालुका, राज्य हागणदारी मुक्त झाले पाहिजे म्हणून अभियान राबविण्यात आले. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनावर गेल्या ...
डॉ. प्रशांत काळे, नितिष गोळे जोडी विजेती तर केदार खरे व विश्वास सोमन जोडी उपविजेती गुहागर, ता. 04 : गुहागर भारतीय जनता पार्टी युवामोर्चा आयोजित नमो चषक २०२४ डबल बॅटमिंटन ...
अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांचे तीर्थक्षेत्र होईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे ता. 04 : ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल, असा विश्वास ...
गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेच्या वतीने नुकतीच गुहागर येथे कै इंदिरा वासुदेव शेटे सभागृह भंडारी भवन येथे जिल्हास्तरीय जुदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा गुहागर, आणि सह्याद्री समाचार आयोजित शाहीर शाहिद आदम खेरटकर लिखित आणि "शब्दाली प्रकाशन,पुणे" प्रकाशित "ललकारी" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा ...
उद्या ३ मार्च रोजी आदरांजली सभेचे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता . 02 : ग्रामपंचायत खोडदेचे सरपंच श्री.लवेश यशवंत पवार (वय ५०) यांचे दि. २५ फेब्रुवारी रोजी डेरवण येथील वालावलकर ...
गुहागर, ता. 02 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने 18 व्या वर्धापन दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शृंगारतळी येथील गोल्डन पार्क (जाणवळे फाट्या ...
गुहागर, ता. 02 : श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयांमध्ये विविध उपक्रमांव्दारे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यामध्ये पोस्टर प्रेसेंटेशन, विज्ञान आकृती स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर ...
मुंबई, ता. 02 : अर्थंसंकल्पिय अधिवेशनात लोकांच्या हिताचे विविध निर्णय घेण्यात आले. देशाच्या विकासात योगदान देणारे हे अंतरिम अर्थसंकल्प मांडल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...
दिलेला शब्द पाळला, लाखो कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णय; मुख्यमंत्री मुंबई, ता. 02 : राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर ...
स्व-अवलोकनातूनसुरुहोतोव्यक्तिमत्वविकास; डॉ. दिवे गुहागर, ता. 02 : शिरगाव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, शिरगाव व महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युनिअर कॉलेज, शिरगाव येथील ११ वी विज्ञान शाखेतील ...
आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन मुंबई, ता. 02 : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने 'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' हे घोषवाक्य ...
नीलेश सुर्वे यांचा पत्रकार परिषदेतून इशारा गुहागर, ता. 01 : महायुतीद्वारे मंजूर झालेल्या कामांचे श्रेय लुटण्याचा राजकीय खेळ आमदार जाधव यांनी करु नये. आजपर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी यांच्या कामावर टिकाटिप्पणी केली ...
गुहागर, ता. 01 : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे "नमो चषक 2024" अंतर्गत एकदिवसीय डबल ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा गुहागर एज्यूकेशन सोसायटी येथे उद्या दि. ...
महर्षी परशुराम अभियांत्रिकी विभागामार्फत आयोजन गुहागर, ता. 01 : तालुक्यातील विद्या प्रसारक मंडळ ठाणे यांच्या वेळणेश्वर महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागामार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण सेंद्रिय शेती व ...
सकल हिंदू समाजाच्या बैठकीत निर्णय रत्नागिरी, ता. 01 : येत्या ४ मार्च रोजी सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. ड्रगमुक्त रत्नागिरी, भूमी अतिक्रमण, लव्ह जिहादमुक्त, रत्नागिरी चलो ...
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमीपूजन रत्नागिरी, ता. 01 : तालुक्यातील धामणसें गावात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीवेळी विकासकामांचा शब्द दिला होता. त्यानुसार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर, ...
रत्नागिरीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार रत्नागिरी, ता. 29 : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपाने दावा केला आहे. अजून कोणालाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.