सीए इन्स्टिट्यूट शाखेच्या अध्यक्षपदी अभिलाषा मुळ्ये
रत्नागिरी, ता. 29 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून सीए अभिलाषा भूषण मुळ्ये यांची निवड झाली. त्यांनी नुकताच अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारून कामाला प्रारंभ केला. वर्षभरात सीए, व्यापारी, ...