राज्यभरातील धरणसाठ्यात मोठी घट
मुंबई, ता. 05 : एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना, दुसरीकडे मात्र राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट अधिक गडद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी ...
मुंबई, ता. 05 : एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना, दुसरीकडे मात्र राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट अधिक गडद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी ...
१४० बूथ केंद्र, १ लाख ९९७ मतदार, आबलोली, धोपावेत तपासणी नाके गुहागर, ता. 05 : शिंदे– रायगड लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. तालुक्यात १४० बूथ केंद्र, १ ...
भारतीय हवामान शास्त्र विभागाचा इशारा मुंबई, ता. 05 : भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्वीस यांच्याद्वारे समुद्रात उधाण येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवार ५ ...
गुहागर, ता. 03 : अखेर गुहागरच्या आरजीपीपीएल कंपनीकडून रानवी, अंजनवेल, वेलदूर या टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. गेले 15 दिवस कंपनीने टँकरने पाणीपुरवठा करावा, म्हणून या तिन्ही गावांनी ...
गुहागर, ता. 03 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर पोलिस स्थानकाच्या हद्दीत शृंगारतळी बाजारपेठेत मंगळवारी सायंकाळी रुट मार्च करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलही सज्ज झाले आहे. पोलिसांकडून शृंगारतळी ...
गुहागर, ता. 03 : रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारात मनसेने गुहागर विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांनी "एक पाऊल पुढे"टाकल्याचे दिसून येत ...
सिंगल आणि डबल बारीची जुगलबंदी गुहागर, ता. 03 : खालचापाट येथील श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळाच्यावतीने श्री देवी वराती आईच्या वार्षिक महापुजेनिमित्त दि. १० ते १४ मे या कालावधीत ...
आसिफ दळवी, मोदींनी अल्पसंख्याक समाजाला आधार दिला गुहागर, ता. 03 : मुस्लिम विद्यार्थ्यांना बारावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिष्यवृत्ती दिली. अल्पसंख्याक योजनेतून विकासाची कामे केली. यांच्या उलट काँग्रेस सरकारने ...
रत्नागिरी, ता. 03 : कोकण रेल्वे मार्गावर गणपती, शिमगा आणि अगदी मे महिन्याची सुट्टी, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे कैक मार्गांनी प्रवासाची सोय उपलब्ध करून देते. पण, याच कोकण रेल्वेचा खोळंबा होण्याची ...
गुहागरातील एक दाम्पत्य ताब्यात? गुहागर, ता. 03 : मुंबई पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणार्या टोळीचा पर्दाफाश नुकताच केला. एका डॉक्टरसह ७ जणांना अटक केली. चौकशीदरम्यान या टोळीने चौदा बालकांची विक्री ...
गुहागर, ता. 02 : दुचाकीवरुन विवाहितेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावार बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गुहागर तालुक्यातील मळण रस्त्यालगतच्या जंगलमय भागात घडून आला. चिखली चांदिवडेवाडी ...
दि. 3 मे रोजी सकाळी 7 वा. ते रात्री 8 वाजेपर्यत रत्नागिरी, ता. 02 : देशाचे गृहमंत्री अमित शाह हे जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने दौऱ्यादरम्यान वाहतूक कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण ...
गुहागर, ता. 02 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा दिव्यांग मित्र पुरस्कार लोकमतचे पत्रकार मंदार गोयथळे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार संस्थेच्या 22 व्या वर्धापन दिनी दि. 04 मे रोजी ...
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसंत श्री. ...
गुहागर, ता. 02 : गुहागर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलीस कर्मचारी प्रमोद पांडुरंग मोहिते यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती करण्यात आली. त्यांच्या बढतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात ...
गुहागर, ता. 02 : तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी असलेले संत तुकाराम छात्रालय, गुहागर या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली असुन इयत्ता ५वी ते १०वी ...
उज्ज्वल निकम, माझ्यासाठी संविधान, कायदा आणि राष्ट्र हेच सर्वश्रेष्ठ गुहागर, ता. 01 : भारतीय जनता पक्षातर्फे मुंबई मध्य मतदारसंघासाठी माझ्या नावाचा विचार करण्यात आला. याबाबत सर्वप्रथम मी भाजपा नेतृत्वाचे गव अभिनंदन ...
महायुती टिका करत नाही, महाआघाडीच्या सभेत रंगतय नाट्य गुहागर, ता. 01 : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुहागर मतदारसंघात महायुतीच्या दोन-तीन सभा पार पडल्या. या सभेत महायुतीच्या नेत्यांना शिंगावर घेणारे या ...
परिक्षित यादव यांनी घेतला पाणी टंचाईचा आढावा गुहागर, ता. 01 : तालुक्यातील 60 बोअरवेल आणि विहीरींमध्ये पाण्याचा खडखडाट आहे. केवळ मोडकाआगर धरणच गुहागर तालुक्याची तहान भागवू शकते. असा अहवाल पाणी ...
कुडली माटलवाडी शाळा, विविध स्पर्धांचे आयोजन गुहागर, ता. 01 : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली माटलवाडी येथे स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या समवेत ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.