रेवस रेड्डी सागरी महामार्गासाठी भूसंपादान मोजणी सुरू
गुहागर, ता. 09 : रेवस - रेड्डी सागरी महामार्गासाठीची दाभोळ व जयगड खाडीवरील पुलासाठी येथील गावात आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपदानासाठीची मोजणी सुरू झाली आहे. बुधवार व गुरूवारी तवसाळ व तवसाळ ...
गुहागर, ता. 09 : रेवस - रेड्डी सागरी महामार्गासाठीची दाभोळ व जयगड खाडीवरील पुलासाठी येथील गावात आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपदानासाठीची मोजणी सुरू झाली आहे. बुधवार व गुरूवारी तवसाळ व तवसाळ ...
प्रयोगशाळा सहाय्यक किल्लेकर यांची गुहागर येथे पुन्हा बदली करावी गुहागर, ता. 09 : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रयोगशाळा सहाय्यक रणजित किल्लेकर यांची गुहागर येथे पुन्हा बदली करावी या ...
रत्नागिरी, ता. 08 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने आपले विविध पुरस्कार जाहिर केले आहेत. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड संघातर्फे केली जाते. यासाठी कोणतेही प्रस्ताव मागवण्यात येत ...
फीडेच्या जास्तीत जास्त गेम्सच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यादीत रत्नागिरीचा समावेश रत्नागिरी, ता. 08 :रत्नागिरी चेस अकॅडमी तर्फे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खुल्या एकदिवसीय स्पर्धेत चिपळूणच्या ओंकार ...
57 बैलजोड्यांचा सहभाग, श्री सुकाई देवी देवस्थानचे आयोजन गुहागर, ता. 08 : तालुक्यातील तळवली येथे श्री सुकाईदेवी ग्रामदेवता देवस्थान तळवली यांच्यावतीने नुकत्याच पार पडलेल्या सामूहिक गावठी बैल नांगरणी स्पर्धेत सप्तेश्वर ...
संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 08 : मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (चिपळूण) या कौटुंबिक सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या आषाढ पौर्णिमा, धम्मचक्क प्रवर्तन दिन आणि बुद्ध पुजापाठ संस्कार समारंभ कार्यक्रम ...
गुहागर, ता. 07 : पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून शैक्षणिक निधी अंतर्गत आदर्श केंद्र शाळा शीर नंबर १ येथे शीर ग्रामपंचायतीतर्फे दप्तराचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एम. आर. देवकाते ...
रत्नागिरी, ता. 07 : भारत शिक्षण मंडळाचे देव- घैसास - कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता विकास या विषयावर एक दिवसीय सेमिनार ...
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील जानवळे गावचा सुपुत्र अक्षय अनंत म्हादळेकर याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याने त्याच्या सध्या संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे. नुकताच शृंगारतळी येथे या गावातील व ...
रत्नागिरी, ता. 07 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दि. ७ ऑगस्ट रोजी १ वाजल्यापासून ते दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी ४ वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे ...
गुहागर, ता. 07 : गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावणारी नामांकित सेवाभावी संस्था सत्यम फाउंडेशन जत यांच्यातर्फे आदर्श केंद्र शाळा शीर नंबर १ शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप ...
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील शीर येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संदेश भाटकर व गावच्या पोलीस पाटील पूर्वा भाटकर परिवारातर्फे आदर्श केंद्र शाळा शीर नंबर १ या शाळेला स्मार्ट टीव्ही भेट ...
नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्या, मनसेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, ता. 06 : तालुक्यातील ग्रामपंचायत जानवळे कार्यालय इमारत धोकादायक असल्याने नवीन इमारतीसाठी निधी त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ...
उरण धक्क्यावर बोट लावताना समुद्रात पडून दुर्दैवी मृत्यू गुहागर, ता. 06 : वेळणेश्वर येथील 27 वर्षीय तरुण सिद्धेश शांताराम मोरे याचा सोमवार दि. 05 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथील ...
रत्नागिरी, ता. 06 : शहरातील दैवज्ञ पतसंस्थेत एटीएम सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा देणारी दैवज्ञ पतसंस्था पहिली ठरली आहे. आज पहिल्या श्रावण सोमवारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय पेडणेकर यांनी या ...
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी मुंबई, ता. 06 : राज्यात पावसाचा जोर अजूनही चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, ...
गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वेचा निर्णय; उद्यापासून आरक्षण सुरू मुंबई, ता. 06 : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २०२ फेऱ्यांव्यतिरिक्त आणखी २० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली हे गाव पंचक्रोशीतील महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. या गावात बँका, पतपेढया, शासकीय कार्यालये, शासकीय व खाजगी रुग्णालये तसेच मुख्य म्हणजे मच्छी ...
रत्नागिरी, ता. 05 : साखरपा पंचक्रोशीतील तिल्लोरी कुणबी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व समाज प्रबोधन सोहळा रविवार साखरपा येथील लाड सभागृहात उत्साहात झाला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून माधव अंकलगे हे ...
गुहागर, ता. 05 : बालेवाडी, पुणे येथे झालेल्या ७१ व्या राज्यस्तरीय महिला निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेल्या रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघामध्ये प्रतिनिधित्व केलेल्या खेडच्या कु.समरीन बुरोंडकर, तसनीम बुरोंडकर, प्रतीक्षा ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.