Tag: Latest News on Guhagar

Sighting of four planets in the sky

रात्रीच्या प्रारंभी आकाशात चार ग्रहांचे दर्शन !

मुंबई, ता. 31 :  सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशात मंगळ, गुरू, शुक्र आणि शनी हे चार ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी दिसत असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती ...

Mobile forensic van

‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, ता. 31 : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या ...

Republic Day in Tawasal School

तवसाळ तांबडवाडी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन संपन्न

गुहागर, ता. 31 : जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक, पालक, अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ महिला मंडळ युवा ...

Explosion in Mahakumbha

महाकुंभातील स्फोट

खलिस्तानी दाव्याचा मागोवा आणि सुरक्षा व्यवस्थेची यशोगाथा गुहागर न्यूज : 13 जानेवारीपासून प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. याच मेळाव्यादरम्यान, १९ जानेवारी रोजी सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. ...

NVS-02 नॅव्हिगेशन सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण

NVS-02 नॅव्हिगेशन सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण

इस्रोने रचला इतिहास; १०० वी मोहीम यशस्वी श्रीहरीकोटा, ता. 30 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण वाहन जीएसएलव्ही-F15 द्वारे त्यांचे 100 वे उपग्रह यशस्वीपणे ...

Gulzar Cricket Club Tournament

गुलजार क्रिकेट क्लबच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न

गुहागर, ता. 30 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2025 रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धां दि. 22 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत ...

Training in Modi script at Ratnagiri

मोडीत निघालेल्या “मोडी”ची वाढतेय गोडी..!

प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी; रत्नागिरी येथे मोडी लिपीचे प्रशिक्षण गुहागर, ता. 30 : बाराव्या शतकापासून सुरू झालेली राज दरबारातील मोडी लिपी १९६० नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली. परंतु, ...

National Voter's Day in Patpanhale College

पाटपन्हाळे महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस संपन्न

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महावि‌द्यालयात  इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्यावतीने १५ वा राष्ट्रीय मतदार दिन प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात ...

Kirtan by Asamant, Chitpavan Brahmin Mandal

आसमंत, चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे रत्नागिरीत वारकरी कीर्तन

दि. ९ फेब्रुवारी रोजी आयोजन; हभप रोहिणी माने-परांजपे करणार कीर्तन रत्नागिरी, ता. 30 : आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे (कै.) शरद अनंत पटवर्धन स्मृतीनिमित्त गजर ...

Adur villagers' hunger strike suspended

अडूर बौद्धवाडीतील ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

आपल्याकडे असलेले सर्व पुरावे द्या, आपण चौकशी करून कार्यवाही करू; अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड गुहागर, ता. 29 : गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत याच्या विरोधातील आपल्याकडे ...

Maghi Ganesh Festival at Guhagar

गुहागर देवपाट येथे माघी गणेशोत्सव

गुहागर, ता 29 :  तालुक्यातील श्री देव गणपती फंड, देवपाट येथे दि. 31 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2025 रोजी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात ...

अचंबित करणारी दुर्मिळ घटना

आईच्या पोटात बाळ अन् त्या बाळाच्या पोटातही बाळ मुंबई, ता. 29 : बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना काल (28 जानेवारी) समोर आली आहे. एका गर्भवती महिलेच्या  पोटात ...

Plastic collection event at Patpanhale

पाटपन्हाळे येथे प्लास्टिक संकलन कार्यक्रम

सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण यांच्यावतीने आयोजन गुहागर, ता. 29 : न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण यांच्यावतीने प्लास्टिक संकलनाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी ...

Book exhibition at Damle School

दामले विद्यालयात ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदिंडी

विद्यार्थ्याला मराठीतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते; उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे रत्नागिरी, ता. 29 : विद्यार्थ्याला मराठी भाषेतून घेतलेले शिक्षण समृद्ध करते, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले. मराठी भाषा संवर्धन ...

Electronic waste collection

इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन

गुहागर न्यूज : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक, लॅपटॉप, टॅब, स्मार्ट मोबाईल, स्मार्ट वॉच या इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. त्यापूर्वी टी.व्ही., फ्रिज, आदी गृहोपयोगी अनेक वस्तूपर्यंतच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा ...

Villagers on hunger strike for transfer of police inspector

उपोषणकर्त्यांना अण्णा जाधव यांनी दिली भेट

उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने, तहसीलदार यांच्याशी चर्चा गुहागर, ता. 28 : तालुक्यातील अडूर गावातील बौध्द विहारमध्ये जयंती व महापरिनिर्वाण दिनी जाण्यास पोलिस निरीक्षक यांनी मज्जाव केल्याने त्यांची बदली करण्याची मागणी ...

E-waste collection

प्रजासत्ताक दिनी इ कचरा संकलनाचा शुभारंभ

गुहागर न्यूजचा उपक्रम, प्रशासनाच्या सहकार्याने तालुक्यात होणार संकलन गुहागर, ता. 28 : येथील पोलीस परेड मैदानावर झालेल्या ध्वजारोहण समारंभानंतर गुहागर तालुक्यातील इ कचरा संकलनाच्या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. गुहागरचे तहसीलदार ...

Organized cricket tournament by journalist association

क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण रुग्णालय गुहागर विजेता

पत्रकार संघातर्फे आयोजन; नगरपंचायत उपविजेता गुहागर, ता. 28 : गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय निमशासकीय स्तरावरील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी ...

Villagers on hunger strike for transfer of police inspector

पोलीस निरीक्षकांच्या बदलीसाठी अडूर ग्रामस्थ्यांचे उपोषण

गुहागर, ता. 28 : पोलीस प्रशासनाने धम्मचक्र प्रवर्तन दिन व महापरिनिर्वाण दिनी बौध्द विहारला टाळे ठोकणे, सशस्‍त्र पहारा ठेवणे, पुजापाठापासून वंचित ठेवल्याने गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या बदलीच्या मागणीसाठी ...

Important news for ration card holders

रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी

रेशन कार्ड ई-केवायसी केलेले नसल्यास 15 फेब्रुवारीनंतर धान्यमिळणार नाही गुहागर, ता. 27 : केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारने राबविलेली अशीच ...

Page 2 of 183 1 2 3 183