Tag: Guhagar

Swami Ramanand Tirtha

राष्ट्रभक्त स्वामी रामानंद तीर्थ

Guhagar News : स्वामीजी समजून घ्यायचे तर तीन तप समजून घेतले पाहिजेत. त्यांचे ‘बालपण’, ‘संन्यास दीक्षा’ आणि ‘मुक्ती लढ्यातील नेतृत्व’. कारण या तिन्ही तपातील स्वामीजी तपस्वी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले ...

Health Camp at Asgoli Varchiwadi

असगोली वरचीवाडीत आरोग्य शिबिर

अनुलोम आणि एकतावर्धक मंडळाकडून आयोजन गुहागर, ता. 07 : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 17 सप्टेंबर, 2024 ते दि.16 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष ...

Shiv Sena office inaugurated at Sringaratali

गुहागरच्या शिवसैनिकांना बळ देण्यासाठी आलो आहे

शिवसेनेच्या विपुल कदम यांची प्रतिक्रिया गुहागर, ता. 07 : मी संघटना वाढीसाठी, गुहागरच्या शिवसैनिकांना बळ देण्यासाठी आलो आहे. येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. नवीन शाखेच्या ...

Durga Devi installation at Aabloli

आबलोली येथे दुर्गा देवीची स्थापना

 रेकॉर्ड डान्स  व भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07: तालुक्यातील आबलोली येथील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिराच्या भव्य पटांगणात श्री. दुर्गा देवीच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. ...

State level judo competition starts at Derwan

डेरवण येथे राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेला प्रारंभ

28 जिल्ह्यातील 535 खेळाडूंचा सहभाग गुहागर, ता. 05 :  सावर्डे डेरवण येथे आयोजित पुनीत बालन गृप प्रस्तूत राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनियर ज्यूदो स्पर्धेमध्ये राज्यभरातून आलेल्या 535 मुले आणि मुलींनी सहभाग ...

The launch of Virasat A Banjara

विरासत ए बंजाराचे आज लोकार्पण

मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी दिला होता 593 कोटींचा निधी गुहागर, ता. 05 : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे ‘विरासत ए बंजारा’ या नावाने उभारल्या गेलेल्या वस्तु संग्रहालयाचे लोकार्पण ५ ऑक्टोबरला ...

राज्य सरकार मच्छीमार महामंडळ स्थापणार

मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय, ५० कोटींचा निधी देणार मुंबई, ता. 05 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४ ऑक्टोबर २०२४ राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील वेगवेगळ्या विभागांतर्गत ...

Patpanhale College Success in District Level Competition

जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पाटपन्हाळे महाविद्यालयचे यश

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर तर्फे आयोजन गुहागर, ता. 05 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि नवकल्पना वाढविण्याच्या दृष्टीने दिनांक ...

Shiv Sena's claim on Guhagar assembly constituency

गुहागर विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचा दावा

नवीन चेहराच या मतदार संघात बदल करू शकतो; तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर गुहागर, ता. 05 : येथील जनता आजी माजी आमदारांना कंटाळली आहे. यासाठी नवीन चेहरा हवा आहे. याकरीता आम्ही उद्योजक ...

Gathering and felicitation ceremony of 'Ofroh'

‘ऑफ्रोह’ चा राज्यस्तरीय मेळावा व सत्कार सोहळा

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती गुहागर, ता. 05 : राज्यातील  शासकीय- निमशासकीय अधिकारी कर्मचारी, अधिसंख्य पदावर वर्ग केलेले अधिकारी कर्मचारी यांचे सेवालाभ व वंचित ३३ ...

Mock Interview Competition

मॉक इंटरव्यू स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा

विद्यार्थ्यानी अंगभूत कौशल्याचा शोध महाविद्यालयातूनच घ्यावा- संतोष वरंडे गुहागर, ता. 03 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग आणि लायन्स क्लब गुहागर यांच्या माध्यमातून झालेल्या मॉक इंटरव्यू स्पर्धेचा ...

देव कॉलेजमध्ये करिअर कट्टा विद्यार्थी संवाद कार्यशाळा

रत्नागिरी, ता. 03 : येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात करिअर कट्टा विद्यार्थी संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान ...

Son attacks mother with bat

फोन हिसकावून घेतल्याने मुलाचा आईवर बॅटने हल्ला

गुहागर, ता. 03 : एका 10 वर्षाच्या मुलाने आईवर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने मुलाच्या हातामधून मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागातून मुलाने आईच्या डोक्यावर बॅटने हल्ला ...

RGPPL will pay the amount of tax due

आरजीपीपीएल देणार थकीत करातील 25 टक्‍के रक्‍कम

आ. भास्कर जाधव यांच्या दणका; आरजीपीपीएल प्रशासन नरमले गुहागर, ता. 03 : थकित कराबाबत जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या बाजुने निकाल देऊनही कर देण्यास टाळाटाळ करणार्‍या आरजीपीपीएलने आता सात दिवसात करातील 25 ...

Dhruva Sanskrit Festival at Vaze- Kelkar College

वझे- केळकर महाविद्यालयात ध्रुवा संस्कृत महोत्सव

मुंबई, ता. 03 :  मुलुंड येथील वझे- केळकर महाविद्यालयात दरवर्षी आयोजित केला जाणारा ध्रुवा संस्कृत महोत्सव शनिवार दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाला. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, दिल्ली यांच्या अष्टादशी ...

The issue of road width is undecided

वरचापाट रस्त्याच्या रूंदीचा विषय अनिर्णीत

प्रधान सचिवांची तीन विषयाला अदयाप सहमती नाही गुहागर, ता. 03 : रस्त्याची रुंदि कमी करणे, ठरावीक ठिकाणचे आरक्षण उठवीणे याबाबत हरकती घेऊन केलेल्या बदलाला प्रधान सचिवांनी अदयापही सहमती दिलेली नाही. ...

जिल्ह्यातील १२९ गावांचा होणार कायापालट

रत्नागिरी, ता. 03 : दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे जिल्ह्यातील १२९ आदिवासी गावांचा कायापालट होणार ...

श्रीकांत शिंदेचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार

विधानसभेला विपुल कदम विरुद्ध भास्कर जाधवांचा सामना रंगणार गुहागर, ता. 02 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. यापैकी गुहागर विधानसभा मतदार संघ हा सध्या ...

Navratri festival at Varchapat Durgadevi temple

गुहागर दुर्गादेवी मंदिरात नवरात्रौ उत्सव

गुहागर, ता. 02 : वरचापाट येथील श्री. दुर्गादेवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव आश्विन शुध्द प्रतिपदा गुरूवार दि. 03 ऑक्टोबर 24 ते अश्विन शु. नवमी शनिवार दि. 12 ऑक्टोबर 24 पर्यंत ...

Zero Waste Campaign of Guhagar Nagar Panchayat

गुहागर नगरपंचायतीच्या शून्य कचरा मोहिमेला प्रारंभ

गुन्हा व दंडाच्या शिक्षेची तरतुद गुहागर, ता. 02 : गुहागर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांची नियुक्ती झाल्यापासून गुहागर शहरात शून्य कचरा मोहिम राबविण्यात येत आहे. आज २ ऑक्टोबरपासून याची ...

Page 84 of 361 1 83 84 85 361