Tag: Guhagar

Dutt Jayanti at Ambere Khurd Panchalwadi

आंबेरे खुर्द पांचाळवाडी येथे श्री दत्त जयंती

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 13 : तालुक्यातील आंबेरे खुर्द येथील पांचाळवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे श्री दत्त जयंती उत्सवाचे शुक्रवार दि. १३ ते रविवार दि. १५ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ...

Cow smuggling from Pomendi area

विहींपच्या कार्यकर्त्यांनी गोतस्करी रोखली

चिपळूण पोलीसांनी वाहन पकडले, एका गायीचा मृत्यू गुहागर, ता. 13 : बुधवारी रात्री पोमेंडी परिसरातून 5 गायी आणि 1 वासरु असलेले चार चाकी वाहन विहींपच्या कार्यकर्त्यांनी रोखले. त्यातील दोन जणांना ...

Dutt Jayanti at Guhagar Varchapat

गुहागर वरचापाट येथे दत्त जयंती उत्सव

गुहागर, ता. 12 : वरचापाट येथील श्री दत्त प्रासादिक मंडळाच्या वतीने श्री दत्त मंदीरात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त शुक्रवार दि. 13 ते बुधवार दि.18 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन ...

Mahaparinirvana day at Aabloli

ग्रा. प. आबलोली येथे महापरिनिर्वाण दिन

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 12 :  तालुक्यातील आबलोली येथील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे विश्वभूषण, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ...

Cashew Seed Government Subsidy Scheme

शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना

३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ रत्नागिरी, ता. 12 : सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली असून, या योजनेचा लाभ ...

Public Hearing for Women's Grievance

महिला तक्रारी सोडवणुकीसाठी जनसुनावणी

रत्नागिरी, ता. 12 : जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचे स्थानिक स्तरावर सोडवणूक करण्यासाठी बुधवार दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार  येथे जनसुनावणीचे आयोजन केली ...

द मालेगाव फाइल्स

Guhagar news : एखादा देश किंवा भाग जेव्हा मुस्लिम बहुल बनतो तेव्हा तेथे काय परिस्थिती निर्माण होते, हे आपल्याला अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि अगदीच ताजं उदाहरण घ्यायचे झाले तर बांगलादेश या ...

Mahaparinirvana day at Aabloli

आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे महापरिनिर्वाण दिन

सौरभ पवार यांच्या हस्त कलेतून साकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 12 : तालुक्यातील आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे दत्ताराम कदम ...

Reunion of the 1970 batch of Shirke College

शिर्के प्रशालेच्या १९७० च्या बॅचचे स्नेहसंमेलन

रत्नागिरी, ता. 11 : येथील रा. भा. शिर्के हायस्कूलच्या १९७० च्या जुन्या अकरावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन नुकतेच रत्नागिरीत उत्साहात झाले. शाळेतील आठवणींना उजाळा या सर्व ज्येष्ठांनी बालपण अनुभवले. अकरावीच्या बॅचमधील विद्यार्थी ...

Kshatriya Maratha bride and groom gathering

क्षत्रिय मराठा मंडळाचा वधू-वर मेळावा

रत्नागिरी, ता. 11 : येथील क्षत्रिय मराठा मंडळाच्यावतीने टीआरपी येथील अंबर हॉल येथे आयोजित मराठा सप्तपदी वधू-वर मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मेळाव्यात नवीन वधू-वर नोंदणी झाली. वधू आणि वर यांनी ...

Handball Tournament by University of Mumbai

हॅंडबॉल स्पर्धेत देव, घैसास, कीर कॉलेजचे सुयश

रत्नागिरी, ता. 11 : मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धेत भारत शिक्षण मंडळ देव, घैसास, कीर कला वाणिज्य आणि विज्ञान कॉलेजने कांस्यपदक प्राप्त केले. दोन जणांची कोकण झोन संघात निवड ...

Essay Competition by Environment Institute

रत्नागिरी पर्यावरण संस्थेमार्फत निबंध स्पर्धा

रत्नागिरी, ता. 11 : येथील पर्यावरण संस्था आयोजित निबंध स्पर्धेत महाविद्यालय गटातून स्वरा अरुण मुळ्ये प्रथम, माध्यमिक शाळा गटामध्ये वर्धन प्रकाश ओळकर आणि चित्रकला स्पर्धेत माध्यमिक गटातून पूर्वा अशोक कोलगे ...

Attack on Anna Jadhav

“वंचित” च्या मोर्चात तालुक्यातील धम्म संघटनांचा सहभाग नाही

बौद्धजन सहकारी संघ आणि भारतीय बुद्ध सासन सभा या धम्म संघटनांचा मोर्चात सहभागी न होण्याचा निर्धार संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 10 : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी ...

Animal census

२८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत होणार पशूगणना

प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 11 : २१ वी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४  ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. संपूर्ण तालुक्यात एकाच वेळी पशुगणना केली जाणार आहे. ...

Attack on Anna Jadhav

गुहागर तहसील येथे 18 रोजी जनआक्रोश मोर्चा

गुहागर, ता. 11 : मच्छीमार बोटीवरील तांडेल रविंद्र काशीराम नाटेकर यांच्यावर भ्याड हल्ला करून निघृण हत्या करणाऱ्या नराधमाला लवकरत लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी अखंड खारवी समाज रत्नागिरी, ...

Statement to the police by Ubata Party

विकास जाधव यांचा खोटारडेपणा उघड करा

गुहागर तालुका उबाटा पक्षातर्फे पोलिसांना निवेदन गुहागर, ता. 11 : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. विकास उर्फ अण्णा जाधव यांनी भास्करराव जाधव यांच्यावर केलेले आरोप खोटे व त्यांची जाणीवपूर्वक बदनामी ...

Protest march in Guhagar

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार थांबवा

गुहागरात निषेध मोर्चा, भारत सरकारला केली विनंती गुहागर, ता. 10 : बांगलादेशातील हिंदूवर होणारे अत्याचार आणि मंदिरावर होणारे हल्ले थांबविण्यासाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाब आणावा. या मागणीसाठी आज गुहागरमध्ये ...

Anna Jadhav's assailants found

अण्णा जाधव यांच्यावर हल्ला करणारे सापडले

गुहागर पोलीसांचे यश; दोघांना बेड्या तिघांचा शोध सुरु गुहागर, ता. 10 : वंचित आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. ही घटना 17 नोव्हेंबरला ...

Workshop at Someshwar Vishwamangal School

सोमेश्वर विश्वमंगल गो शाळेमध्ये कार्यशाळा

रत्नागिरी, ता.10 : सोमेश्वर येथील सोमेश्वर शांतीपीठ, विश्वमंगल गो शाळेमध्ये विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी दि.  १२ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेमध्ये सोमेश्वर येथील गोशाळेत कार्यशाळा ...

Launch of Samarth Bhandari Credit Union

समर्थ भंडारी पतसंस्थेच्या चिपळूण खेड शाखेचा शुभारंभ

गुहागर, ता. 10 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेच्या १८ व्या शाखा खेड चे उद्घाटन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री प्रभाकर आरेकर यांचे हस्ते व एच.पी ...

Page 79 of 370 1 78 79 80 370