Tag: Guhagar

India's winning feat

भारताचा विजयी पराक्रम

विराट कोहलीचा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील 'विक्रमी' झेल! चेन्नई, ता. 09 : भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ६ गडी राखुन विजय मिळवत विजयी सलामी दिली आहे. भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज ...

Inauguration of Ratneshwar Library Ambulance

श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरी, ता. 09 : तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या नूतनीकृत व ऑक्सिजन सेवेसह सुसज्ज रुग्णवाहिकेचे उद्या (ता. १० ऑक्टोबर) दुपारी ३.३० ...

Conclusion of Nutrition Month at Aabloli

मुलांनी फोडली पौष्टीक खाद्यपदार्थांची हंडी

आबलोली पागडेवाडी अंगणवाडी येथे पोषण महिन्याची सांगता गुहागर, ता. 09 : गुहागर तालुक्यातील अंगणवाडी आबलोली पागडेवाडी या ठिकाणी पोषणमाहाची सांगता बाळ गोपाळ पंगतीने करण्यात आली. यावेळी वेगळा कार्यक्रम म्हणून अंगणवाडीतील ...

Hemoglobin screening camp at Khodde

खोडदे येथे हिमोग्लोबीन तपासणी शिबीर

आयुष्यमान भव या कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतीचा उपक्रम गुहागर, ता. 09 : आयुष्यमान भव या कार्यक्रमांतर्गत खोडदे ग्रामपंचायतीने किशोरवयीन मुलीची हिमोग्लोबीन तपासणी केली. यानिमित्ताने गावामध्ये स्वच्छताविषयक प्रभात फेरी काढण्यात आली. Hemoglobin screening ...

मान्सूनचा माघारी प्रवास सुरू

मान्सूनचा माघारी प्रवास सुरू

पुणे, ता. 09 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. उत्तरेकडील राज्यांनंतर आता महाराष्ट्रातूनही मान्सून माघारी फिरला आहे. कोकण आणि मुंबईतून आठ ते नऊ ...

Gathering for business growth at Hedvi Post Office

हेदवी पोस्ट ऑफीस येथे मेळावा

विविध योजनांची माहीती व व्यवसाय वृद्धीसाठी गुहागर, ता. 09 : तालुक्यातील हेदवी पोस्ट ऑफीस येथे दि. 10 ऑक्टोबर रोजी पोष्ट ऑफिसच्या विविध योजनांची माहीती व व्यवसाय वृद्धीसाठी मेळावा आयोजित करणेत ...

Cleanliness campaign conducted by Umrath villagers

उमराठ ग्रामस्थांनी राबवली स्वच्छता मोहीम

जनार्दन आंबेकर, सरपंचगुहागर, ता. 07 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथे सोमवार दि. 0२ रोजी आंबेकरवाडी येथील अंगणवाडीत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी अंगणवाडी सेविका राधा आंबेकर, मदतनीस निलम ...

Amrit Kalash Yatra at Khodde

खोडदे येथे अमृत कलश यात्रा संपन्न

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत खोडदे या ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने  स्वच्छता हीच सेवा व मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत अमृत कलश यात्रा खोडदे  गावातून काढण्यात आली ...

Shock to Thackeray faction in Visapur

विसापूर गावात ठाकरे गटाला धक्का

आ. भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश गुहागर, ता. 07 : गुहागर विधानसभा मतदार संघातील गुहागर तालुक्यातील विसापूर गावातील वानवाडी ग्रामस्थांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित ...

Avinash Kale hunger strike suspended

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर काळेंचे उपोषण स्थगित

रत्नागिरी, ता. 07 : वानर, माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होण्याकरिता उपोषणाला बसलेले शेतकरी अविनाश काळे यांनी सुरू केलेले उपोषण पालकमंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर स्थगित केले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ...

Senior Shiv Sainik Naresh Pawar in BJSenior Shiv Sainik Naresh Pawar in BJPP

जेष्ठ शिवसैनिक नरेश पवार भाजपात

गुहागर, ता. 07 : जेष्ठ शिवसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि शृंगारतळी शिवसेना शहरप्रमुख नरेश पवार यांनी विकासकामे होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी ...

Bhagwat week at Guhagar

गुहागर येथे आजपासून भागवत सप्ताह

दि. 0७ ते १३ ऑक्टोबर सायं.४ ते ७ या कालावधीत गुहागर, ता. 07 : शहरातील श्री परशुराम सभागृह व्याडेश्र्वर देवस्थान येथे आज पासून भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. तरी ...

काताळे नवानगर उर्दू शाळेत म. गांधी जयंती

काताळे नवानगर उर्दू शाळेत म. गांधी जयंती

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील जि. प. शाळा काताळे नवानगर उर्दू येथे स्वच्छता मोहीम व महात्मा गांधी 152 वी व लालबहादूर शास्त्री 117 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ...

Gandhi and Shastri Jayanti at Patpanhale School

पाटपन्हाळे विद्यालयात म. गांधी व शास्त्री जयंती

स्वच्छता सेवक म्हणून गौरव संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जयंती साजरी ...

Yoga Training at Veldur Navanagar School

वेलदुर नवानगर शाळेत योगा प्रशिक्षण 

गुहागर, ता. 06 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली यांच्या अंतर्गत योगा प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी प्रशिक्षक आदिती धनावडे यांनी जीवनात ...

Karmaveer Bhaurao Patil's birth anniversary at Palshet

पालशेत येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती

दहावी व बारावी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभ गुहागर, ता. 06 : रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती र. पा. पालशेतकर विद्यालयात संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंती सोहळ्याचे ...

Birth anniversary of Gandhi and Shastri at Nawanagar

वेलदुर नवानगर शाळेत म. गांधी व शास्त्री यांची जयंती

गुहागर, ता. 06 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. या ...

Gold medal in archery competition to Yash

यश सावंत याला धनुर्विद्या स्पर्धेचे सुवर्णपदक

पालशेत मधील यशची साताऱ्यात होणाऱ्या विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड गुहागर, ता. 05 : डेरवण येथे ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा अजिंक्यपद धनुर्विद्या (अर्चरी) स्पर्धेत पालशेत येथील कु. यश सुभाष सावंत ...

Record sales of cars

मोटारींची विक्रमी विक्री

नवी दिल्ली, ता. 05 : सणासुदीमुळे सरलेल्या सप्टेंबर महिन्यात प्रवासी मोटारींना मोठ्या प्रमाणात मागणी येऊन, विक्रीने उच्चांकी पातळी गाठली. मागील महिन्यात ३ लाख ६० हजार मोटारींची विक्री झाली. लोकप्रिय बनलेल्या ...

Retirement felicitation ceremony at Khodde

खोडदे येथे सेवानिवृत्ती गौरव सोहळा

दशरथ साळवी यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी – आ. भास्करशेठ जाधव संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटणारा शिक्षक म्हणजेच दशरथ साळवी यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे. ...

Page 167 of 370 1 166 167 168 370