चार सूत्री भात लागवड आणि शेतकरी मार्गदर्शन
जय किसान ग्रुपचे कृषी दूत व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुहागर, ता. 28 : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम ...