Tag: शिवसेना

Assembly Elections

विविध मागण्या मान्य केल्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला

संदेश मोहिते गुहागर, ता. 05 : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. 4 नोव्हेंबर रोजी सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत होती. बंडखोरानी माघार घ्यावी, यासाठी सर्वच पक्षाचे नेत्यांचे रविवारी ...

The drama behind Jaitapkar's retreat

जैतापकरांच्या माघारी मागचे नाट्य

गुहागर, ता. 05 : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना हुलकावणी देणाऱ्या संतोष जैतापकरांना अखेरच्या क्षणी माजी खासदार निलेश राणेंनीच हुलकावणी दिली. सल्लामसलत करण्यासाठी कणकवलीत गेलेल्या संतोष जैतापकरांना खास ...

Guhagar assembly polls

भाजपचे मतदारही मलाच समर्थन देतील

आमदार जाधव, 50 हजारांच्या मताधिक्याचे लक्ष्य गुहागर, ता. 05 : मी इथली राजकीय संस्कृती जपली असल्याने, भाजपचे मतदारही मलाच समर्थन देतील. 50 हजाराच्या मताधिक्याने मी निवडून येईन. असा विश्र्वास आमदार ...

Fight between Jadhav Bendal

गुहागरमधुन 7 उमेदवार निवडणूक रिंगणात

दुरंगी लढतीत राजेश बेंडल यांचा कस लागणार गुहागर, ता. 05 : विधानसभा मतदारसंघातील नऊ पैकी दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले. आता निवडणूक रिंगणात सात उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज ...

Jaitapkar's retreat for the victory of Mahayuti

महायुतीच्या विजयासाठी संतोष जैतापकरांची माघारी

जिल्हाध्यक्ष केदार साठे, ताकदीनिशी प्रचारात उतरणार गुहागर, ता. 05 : महायुतीच्या विजयासाठी व्यापक विचार करुन संतोष जैतापकरांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आता ते ताकदीनिशी प्रचारात उतरणार आहेत. अशी ...

Kedar Sathe visit to Guhagar

भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांची गुहागर भेट

अपक्ष उमेदवार संतोष जैतापकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न गुहागर, ता. 04 : भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष सन्मा.केदारजी साठे यांनी नुकतीच गुहागर भेट दिली. या ...

ठाकरेंची पहिली सभा रत्नागिरीत होणार

मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ८ रोजी मुंबई, ता. 02 : राज्यात महायुतीची पहिली मोठी सभा ८ तारखेला होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महा युतीच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचार ...

Guhagar Assembly Election

लोकसभेपासूनच महायुतीमध्ये कूटनीती सुरू होती

डॉ. विनय नातू गुहागर, ता. 02 : गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीमधून गुहागरची जागा ही भाजपाला सुटणार हे निश्चित होते. परंतु उमेदवारीचा चेहरा नसतानाही गुहागरच्या जागेवर हक्क दाखवून महायुती मधील घटक ...

Devendra Fadnavis security boost

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ

नागपूरातील घरासमोर फोर्स वन या विशेष पोलिसांच्या पथकाच्या बारा जवानांची अतिरिक्त टीम तैनात नागपूर, ता. 02 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गुप्तचर अहवालानंतर सरकारने ...

Assembly Elections

नऊ उमेदवारांचे 11 अर्ज वैध

विक्रांत जाधव यांचाही अर्ज छाननीत बाद गुहागर, ता. 31: गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 15 उमेदवारी अर्ज भरले होते यामध्ये चार उमेदवारी अर्ज छाननी मध्ये बाद ठरले असून आता नऊ ...

Rajesh Bendal of NCP in Shiv Sena

शिवसेनेकडून राजेश बेंडल यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली

गुहागर मतदार संघात शिवसेना कि भाजप हा सस्पेन्स कायम गुहागर, ता. 22 : गुहागर विधानसभा मतदार संघातून बहुजन आणि बहुसंख्य असलेल्या कुणबी व ओबीसी बाबत प्रेम, आपुलकी व आस्था असलेल्या ...

Ratnagiri youth leadership Aniket Patwardhan

आश्वासक विश्वासू उमलते व्यक्तिमत्व अनिकेतजी पटवर्धन

GUHAGAR NEWS : अल्पावधीतच राजकीय प्रवासात यशस्वी झेप घेत रत्नागिरीचे युवा नेतृत्व अनिकेत पटवर्धन यांनी भाजपामध्ये मोठी कामगिरी बजावली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेले काम हे वाखाणण्याजोगे आहे. कारण ...

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर

मुंबई, ता. 13 : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी महायुतीची सभा होणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास व मुंबई महापालिकेने मनसेला सभेसाठी मंजुरी दिली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे ...

Snapshots of voting

गुहागरातील मतदानाची क्षणचित्रे

मतदारांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी सजवलेला बुथ मतदारांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांनी सजवलेला बुथ आपले पवित्र मत देण्यासाठी मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेले मतदार या ज्येष्ठ आजींनी देखील मतदानाचे कर्तव्य निभावले खातू मसाले उद्योगच्या ...

Meeting by MNS for Tatkare's campaign

तटकरे यांच्या प्रचारार्थ मनसेतर्फे सभा

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील तवसाळ येथील मनसेचे दिपक सुर्वे यांच्या निवासस्थानी रायगड लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने सभा घेण्यात आली. या ...

Is something behind Politics?

पडद्यामागे काही वेगळे शिजतंय का?

महायुती टिका करत नाही, महाआघाडीच्या सभेत रंगतय नाट्य गुहागर, ता. 01  : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुहागर मतदारसंघात महायुतीच्या दोन-तीन सभा पार पडल्या. या सभेत महायुतीच्या नेत्यांना शिंगावर घेणारे या ...

MNS campaigning for party building

गुहागर मतदारसंघ मनसेकडे खेचून आणा

मनसे उत्तर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांचे मनसैनिकांनी आवाहन गुहागर, ता. 01 : मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी मोदी साहेबांना बिनशर्थ पाठिंबा दिला आहे. जर गुहागर विधानसभा मतदारसंघ मनसेकडे खेचून ...

Kunbi community candidate for Legislative Assembly

विधानसभेसाठी कुणबी समाजाचा उमेदवार देऊ

रामदास कदम यांचा डाँ. नातूंना सल्ला, गीतेंना दोनवेळा खासदार मी केले गुहागर, ता. 29 : मला गुहागर मतदारसंघातून उभे रहायचे नाही मात्र, या मतदारसंघात कोट्यवधींची कामे करण्याची जबाबदारी मी घेतली ...

Mahavikas Aghadi secret campaign

महाविकास आघाडीचा गुप्त प्रचार

गुहागर, ता. 18 : एका बाजुला महायुतीचा मेळावा, बैठका, संपर्क याद्वारे सुरु असताना महाविकास आघाडीचा प्रचार मात्र गुप्तपणे सुरु आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रेतील ...

Inclusion of all parties in the campaign

महायुतीचा प्रचारात सर्व घटक पक्षांचा समावेश

तटकरें लढाईत आजी माजी आमदार सेनापतीच्या भुमिकेत गुहागर, ता. 18 : रायगड लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांची जबाबदारी एक आमदार, एक माजी आमदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यांच्या मदतीला ...

Page 2 of 6 1 2 3 6