वेल्हाळ व चव्हाण भेटीने चर्चांना उधाण
भाजपचे प्रदेशाध्यक्षांची अवधूत वेल्हाळ यांच्या बरोबर चर्चा गुहागर, ता. 31 : तालुक्यातील कै. सुशीलप्पा वेल्हाळ यांचे सुपुत्र श्री. अवधूत वेल्हाळ व त्याच्या मित्र परिवाराने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट ...