Tag: लोकल न्युज

UPI service stopped across the country

देशभरात युपीआय सेवा ठप्प?

गुगल पे, फोन पे, पेटीएम करायला अडचणी मुंबई, ता. 27 :  देशभरात यूपीआय सेवा अचानक ठप्प झाल्याने युजरकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी वापरकर्त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ...

New rules for private placement agencies

महाराष्ट्रात खाजगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम

विधेयक दोन्ही सभागृहात संमत मुंबई, ता. 27 : महाराष्ट्रातील खाजगी प्लेसमेंट एजन्सींवर नियंत्रण आणण्यासाठी आणि युवकांना फसवणुकीपासून संरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी ...

Kabaddi tournament at Kotluk today

आज कोतळूक येथे कबड्डी स्पर्धा

भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या वाढदिवस व ग्रामदेवता पालख्यांचे सहाणेवर आगमनानिमित्त आयोजन गुहागर, ता. 27 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य, तवसाळ गावचे सुपुत्र ...

General coaches should be increased for Netravati and Matsyagandha trains

नेत्रावती व  मत्स्यगंधा या गाड्यांना जनरल डबे वाढवावे

बळीराज सेना जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांची रेल्वे प्रशासनकडे मागणी गुहागर, ता. 26 : मुंबई येथून कोकणामध्ये येणाऱ्या मत्स्यगंधा व कोकण कन्या एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना प्रचंड प्रवाशांची गर्दी होत असून ...

Soldier martyred while fighting terrorists

जवानाला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

अहिल्यानगर, ता. 26 : मधील संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील लष्करातील हवालदार रामदास साहेबराव बढे (वय ३४) यांना जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. आज बुधवारी मूळगावी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात ...

Honoring the drama "Devanan Priy Asok".

“देवानं प्रिय असोक ” या नाट्य कलाकृतीचा सन्मान

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 26 : चक्रवर्ती सम्राट अशोकाचा युद्धापासून बुद्धाकडे घेऊन जाणारा अविस्मरणीय दोन अंकी नाट्य प्रयोग बोधीवृक्ष फाउंडेशन निर्मिती आणि सिद्ध आर्ट प्रणित "देवानंप्रिय असोक "नुकताच इंदिरा गांधी ...

Unseasonal rains forecast in Konkan

कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज

मुंबई, ता. 26 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य लोकांवर दुहेरी संकट आहे. एकीकडे हैराण करणारी उष्णता आणि दुसरीकडे संध्याकाळी पाहुण्यासारखा अचानक येणारा पाऊस, त्यामुळे वातावरणात वेगानं बदल होत आहेत. पिकांचं ...

Agitation of contract teachers

जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांचे 28 मार्चला आंदोलन

अद्यापही वेतन नाही, उपासमारीची वेळ, सरकारचे दुर्लक्षच गुहागर, ता. 25 :  जिल्ह्यातील डीएड, बी.एड धारक कंत्राटी शिक्षकांचे वेतन न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्रस्त झालेले कंत्राटी शिक्षक ...

CBSE Pattern in Maharashtra

महाराष्ट्रातील CBSE पॅटर्न कसा असेल

गुहागर, ता. 25 : महाराष्ट्रात CBSE पॅटर्नवर आधारित नवं शालेय शिक्षण धोरण लागू करण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर होण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्र्यांनी सर्व प्रश्नांना स्पष्ट उत्तरं देत नव्या धोरणाची ...

Plumbing Training in Mundhar Vidyamandir

मुंढर विद्यामंदिरमध्ये प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण

गुहागर, ता. 25 :  ज्ञानदा गुरुकुल पुणे व डॉ. तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने यांच्या संयुक्त विद्यमाने, "प्लंबिंग तंत्रज्ञानाचे प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण" दि. ०१ एप्रिल २०२५ पासून गुहागर तालुक्यातील मुंढर ...

Horticultural damage caused by animals

गवा प्राण्यामुळे बागायतींच्या नुकसानीत वाढ

उपाययोजना करण्याबाबत डाँ. नातू यांचे मुख्य वनसंरक्षकांना पत्र गुहागर, ता. 25 : गुहागर व चिपळूण तालुक्यातील वन्य प्राण्यांकडून होत असणाऱ्या नुकसानीमध्ये गवा प्राण्याने केलेल्या नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. याकरिता शेतकऱ्यांना ...

Accused in rape case life imprisonment

बलात्कार प्रकरणी आरोपीस जन्मठेप

गुहागर तालुक्यातील 2019 मधील घटना   गुहागर, ता. 25 : सात वर्षाच्या बालीकेवर बलात्कार व लैंगिक अत्याचार प्रकरणी गुहागर तालुक्यातील आरोपी प्रकाश शंकर वाघे (वय ४० वर्षे) यास जन्मठेप व ...

Kshatriya Maratha Mandal Women's Gathering

क्षत्रिय मराठा मंडळाचा महिला मेळावा

रत्नागिरी, ता. 25 : क्षत्रिय मराठा मंडळाच्या वतीने रत्नागिरीत अंबर हॉल येथे महिलांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला उदंड प्रतिसाद लाभला. वर्षभरात धावपळीच्या जगण्यात महिला विविध भूमिका निभावतात. नोकरी, ...

Distribution of awards of Chitpavan Brahmin Sangh

चित्पावन ब्राह्मण संघाच्या पुरस्कारांचे २७ रोजी वितरण

रत्नागिरी, ता. 24 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या ९२ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. येत्या गुरुवारी दि. २७ मार्च रोजी हा कार्यक्रम मंडळाच्या जोशी पाळंद ...

Ultra Marathon kicks off in Konkan

कोकणात अल्ट्रा मॅरेथॉनची मुहूर्तमेढ

सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे आयोजन; कृष्णात सोनमले, निलिमा भडगावकर, रजनी सिंग, अमोल यादव प्रथम रत्नागिरी, ता. 24 : सुवर्णसूर्य फाऊंडेशन आयोजित कोकणातील पहिल्या गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ५६ किमीच्या ...

Doctoral degree to Shaligram Khatu

शाळीग्राम खातू यांना डॉक्टरेट पदवी

जिल्ह्यातील लघुउद्योग क्षेत्रासाठी ऐतिहासीक क्षण गुहागर, ता. 24 : येथील प्रसिद्ध खातू मसाले उद्योगाचे संस्थापक श्री. शाळीग्राम खातू यांना भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने मान्यता दिलेली राष्ट्रीय स्तरावरील ऑनरेरी डॉक्टरेट ...

"Anand Mela" at Ratnagiri Gas and Power Company

रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीत “आनंद मेळा”

संजना महिला समितीच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील संजना महिला समिती आयोजित "आनंद मेळा" २०२५ चे आयोजन रत्नज्योती क्रीडांगण, आरजीपीपीएल येथे ...

There should be an agricultural market committee for farmers.

शेतकऱ्यांसाठी कृषि बाजार समिती मिळावी

तालुकाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची पालकमंत्र्यांना निवेदन गुहागर, ता. 22 :  गुहागर विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी कृषी बाजार समितीची स्थापना करावी, अशी मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे युवासेना तालुकाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ...

Varveli Khalchiwadi Naman artists felicitated

वरवेली खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने नमन कलाकारांचा सत्कार

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी, देवस्थान खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शिमगोत्सवानिमित्त नमन कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नारायण आगरे यांनी सांगितले की, वरवेली खालचीवाडी ...

Ulhas Navbharat Literacy Program

उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 23 रोजी परीक्षा

गुहागर तालुक्यात १२६७ जण होणार नवसाक्षर गुहागर, ता. 22 : तालुक्यातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 23 मार्च रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेतून नव ...

Page 44 of 358 1 43 44 45 358