कृषी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. स्वामीनाथन यांची जयंती
गुहागर, ता. 08 : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 07 ऑगस्ट रोजी भारताच्या ...