कोकणातील कोळीवाड्यांचे सीमांकन होणार
कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत गुहागर, ता. 30 : कोकण किनारपट्टीवरील (ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) कोळीवाड्यांचे सर्वेक्षण व सीमांकन करण्यासाठी राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत केली आहे. हे कोळीवाडे अधिकृत करण्यासाठी ३ ...


















