चिपळूणमध्ये बारदानाच्या गोदामाला भीषण आग
गुहागर, ता. 18 : चिपळूणमध्ये गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोदामातील बारदान जळून खाक झाले आहे. गुहागर बायपास मार्गावरील बारदानाच्या गोदामाला आज दुपारी अचानक आग लागली. ...
गुहागर, ता. 18 : चिपळूणमध्ये गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोदामातील बारदान जळून खाक झाले आहे. गुहागर बायपास मार्गावरील बारदानाच्या गोदामाला आज दुपारी अचानक आग लागली. ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17: तालुक्यातील आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री. नवलाई देवी यांच्या तिन्ही बहिणींच्या पालखी गळाभेटीचा सोहळा रंगला. यावेळी दोन्ही पालखींच्या आतील नारळांची आपोआप अदलाबदल होते. अशी ...
चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली यांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री. नवलाईदेवींच्या तिन्ही बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात साजरा ...
अजित आगरकर यांनी घेतली स्पर्धेची दखल, अथर्व दातार चमकला गुहागर, ता. 17 : गुहागर ब्रह्मवृंद आयोजित भगवान परशुराम चषक 2025 (Bhagwan Parshuram Trophy 2025) या क्रिकेट स्पर्धेचे (Cricket) विजेतेपद नादब्रह्म ...
मुंबई, ता. 15 : महागाई वाढत चालली असून सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढत चालला आहे. आधीच महागाईमुळे वैतागलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ झाली ...
गुहागर, ता. 15 : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर येथे नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयाचे शिक्षक ...
गुहागर, ता. 15 : जि. प. वेलदूर नवानगर शाळेमध्ये योगा शिबिराचे औचित्य साधून वेलदूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्री. कुंभार यांचा मुख्याध्यापक मनोज पाटील यांचे हस्ते तर योगा प्रशिक्षिका अदिती ...
ब्राह्मण समाज मर्यादित निमंत्रित संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धा, 16 संघांचा सहभाग गुहागर, ता. 15 : तालुक्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, व्याघ्रांबरी मंदिरासमोर भाटवणे गुहागर येथे ब्राह्मण समाज मर्यादित निमंत्रित संघाच्या राज्यस्तरीय भगवान ...
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी पालखी नृत्य कला पथकाने अनेक वर्षाच्या कालावधीनंतर पालखी नृत्य पथकाला संजीवनी देऊन पथक/संघ निर्माण करून जिल्ह्यात विविध ठिकाणी नृत्य कला ...
दि. १५ मार्च रोजी प्रकृती फाऊंडेशन, पंचायत समिती गुहागर, लाइफ केएर यांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 14 : आरोग्यदक्ष ग्राम उपक्रमांतर्गत प्रकृती फाउंडेशन पंचायत समिती गुहागर, लाइफ केएर ...
रत्नागिरी, ता. 14 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे मोठ्या उत्साहात पार पडले. यानिमित्त पुण्याच्या मणिलाल नानावटी व्होकेशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या फॅशन डिझायनिंग विभागाच्या विद्यार्थिनींनी सादर ...
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शृंगारतळी येथे चिपळूण अर्बन को. ऑ. बँक चिपळूण यांच्या वतीने ग्राहकांना नेहमीच विनम्र आणि तत्पर सेवा दिली जात असते. या सेवेबरोबरच आपल्या ...
मुंबई, ता. 13 : संपूर्ण भारतामध्ये हवामान बदलांना सुरुवात झाली असून, उत्तरेकडील हिमाचल प्रदेश आणि काश्मीरसारखी राज्य वगळता देशाच्या उर्वरित भागांमध्येही तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रसुद्धा इथं अपवाद नाही. मध्य ...
रस्त्यासाठीचा मंजूर निधी दुसऱ्या कामावर खर्च करण्याचा प्रयत्न गुहागर, ता. 13 : तालुक्यातील ग्रामीण मार्ग 54 पांगारी तर्फे हवेली सडेवाडी भुरकुंडा या रस्त्यावर दगडी बांध घालून तो अडविण्यात आला आहे. ...
ब्राह्मण समाज मर्यादित निमंत्रित संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धा गुहागर, ता. 13 : तालुक्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, व्याघ्रंबरी मंदिरासमोर भाटवणे गुहागर येथे उद्यापासून भगवान परशुराम चषक 2025 ओव्हर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात ...
ठेकेदार पूर्वसूचना न देता काम करत असल्याने वादाचे प्रसंग गुहागर, ता. 12 : सध्या तालुक्यात महावितरण आणि महानेटच्या भूमिगत वाहिन्यांचे काम वेगाने सुरु आहे. ठेकेदार स्थानिक प्रशासनाला, ग्रामस्थांना विश्र्वासात न ...
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील कोतळूक दवंडेवाडी येथील जय भवानी क्रिकेट संघाच्या चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व 1 या क्रिकेट स्पर्धा नूकत्याच तपस्या ग्राउंड 2 विरार पश्चिम येथे संपन्न झाल्या. स्पर्धेत ...
आबलोली ग्रामपंचायत आणि पाणलोट विकास समीतीचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता. 12 : तालुक्यातील आबलोली गावाचे सुपुत्र आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त, प्रगतशील शेतकरी सचिन कमलाकर कारेकर यांचा ग्रामपंचायत आबलोली व ...
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील तळवली येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला उद्या गुरुवार दि.13 मार्च पासून सुरुवात होत आहे. या शिमगोत्सव ...
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील निवोशी भेलेवाडी येथील ग्रामदेवता श्री जाखमाता देवीच्या नमन खेळ्यांची परंपरा अनेक पिढ्या जोपासत आहेत. या नमन खेळ्यातून प्राप्त उत्पन्नातून ग्रामविकासावर भर दिला जात आहे. Khele ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.