कार्यक्षम बचतगट संघटक रश्मी पालशेतकर
महिला सक्षमीकरणाच्या नुसत्या गप्पा न मारता महिलांना एकत्र करणे, बचतगट स्थापन करणे, अशा बचतगटांना काम देणे, उत्पादनांची निर्मिती करणे, उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देणे. यासारखे उपक्रम गुहागरच्या सौ. रश्मी पालशेतकर ...


















