गोदाम व्यवस्थापनात रत्नागिरीला ‘फाईव्ह स्टार’ नामांकन
कोव्हीड महामारीत भारतीय अन्न महामंडळाने शेतकर्यांचे हित जपले रत्नागिरी, ता. 01: केंद्र सरकार व भारतीय अन्न महामंडळ हे शेतकरी व सर्व सामान्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगत रत्नागिरी ...



















