पोलीस निरीक्षकांच्या बदलीसाठी अडूर ग्रामस्थ्यांचे उपोषण
गुहागर, ता. 28 : पोलीस प्रशासनाने धम्मचक्र प्रवर्तन दिन व महापरिनिर्वाण दिनी बौध्द विहारला टाळे ठोकणे, सशस्त्र पहारा ठेवणे, पुजापाठापासून वंचित ठेवल्याने गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या बदलीच्या मागणीसाठी ...