सुट्ट्यांमुळे गुहागर पर्यटकांनी बहरले
गुहागर, ता. 22 : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारूपास येत असलेले गुहागर उन्हाळी सुट्यांमुळे बहरले आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी ...















