गुहागर : चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली (ता.गुहागर) या शाळेची विद्यार्थिनी कु.सोनम बाळासाहेब लवटे हिची शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये पुढील शिक्षणासाठी जवाहर नवोदय विद्यालय पडवे (ता.राजापूर) याठिकाणी निवड झाली आहे. तिच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.मुख्याध्यापक डी.डी.गिरी यांनी सोनम लवटे हिचे अभिनंदन केले आहे.
Sonam Balasaheb Lavate, a student of Chandrakant Bait Madhyamik Vidyalaya Abloli, has been selected for further education in the academic year 2021-22 at Jawahar Navodaya Vidyalaya Padve (Tal. Rajapur).