• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात १५ रोजी सरपंच आरक्षण सोडत

by Ganesh Dhanawade
December 11, 2020
in Old News
16 0
0
बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

६६ ग्रामपंचायतीची सरपंच पदे आरक्षित करणार

गुहागर : तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत दि. १५ रोजी सकाळी ११ वा. येथील भंडारी भवन सभागृहात काढण्यात येणार आहे. इच्छुक ग्रामस्थांनी आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन गुहागर तहसीलदार यांच्याकडून करण्यात आले आहे.
सन २०२० ते २०२५ या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ६६ ग्रामपंचायतीची सरपंच पदे आरक्षित करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. यावेळी उपस्थित राहणाऱ्या ग्रामस्थांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarआरक्षणगुहागर तहसीलदारग्रामपंचायतीजिल्हाधिकारीजिल्हाधिकारी रत्नागिरीटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजसरपंच
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.