• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर भाजप शहराध्यक्षपदी संगम मोरे यांची निवड

by Ganesh Dhanawade
December 10, 2021
in Guhagar
17 0
0
गुहागर भाजप शहराध्यक्षपदी संगम मोरे यांची निवड
34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : भारतीय जनता पार्टीच्या गुहागर शहर अध्यक्षपदी संगम सतीश मोरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या मान्यतेने ही घोषणा केली.
Sangam Satish More was recently selected as the Guhagar city president of the Bharatiya Janata Party. By BJP taluka president Nilesh Surve, BJP North Ratnagiri District President Former MLA Dr. Vinay Natu The announcement was made with his approval.

यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, आरे सरपंच श्रीकांत महाजन, सरचिटणीस सचिन ओक, गुहागर नगरपंचायत गटनेते उमेश भोसले, नगरसेवक गजानन वेल्हाळ, समीर घाणेकर, नगरसेविका मृणाल गोयथळे, भाग्यलक्ष्मी कानडे, तालुका चिटणीस ज्योती परचुरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, महिला आघाडीच्या गुहागर तालुकाध्यक्षा श्रद्धा घाडे, गुहागर महिला शहराध्यक्ष नेहा वराडकर, सोशल मिडिया जिल्हा संयोजक शार्दुल भावे आदींसह जेष्ठ, युवा, महिला कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाच्या गुहागर शहराच्या अध्यक्षपदी आक्रमक व युवकांचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता म्हणून कबड्डी क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त असणारा संगम मोरे याची निवड झाल्याने तरुण वर्गामध्ये नवचैतन्य पसरले आहे. या निवडीमुळे गुहागर शहरात भाजपा पक्ष वाढण्यास मदत होणार आहे.

Tags: Bharatiya Janata PartyBJPBJP taluka president Nilesh SurveFormerGuhagarGuhagar city presidentGuhagar NewsMarathi NewsMLA Dr. Vinay NatuNews in GuhagarPresidentउत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातूटॉप न्युजताज्या बातम्यातालुकाध्यक्ष निलेश सुर्वेभाजपभारतीय जनता पार्टीमराठी बातम्यालोकल न्युजशहराध्यक्ष
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.