• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनिवाईज केंद्र , गुहागर तर्फे संविधान दीन साजरा

by Guhagar News
December 3, 2020
in Old News
17 0
0
मनिवाईज केंद्र , गुहागर तर्फे संविधान दीन साजरा
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

 मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र , गुहागर मध्ये संविधान दीन साजरा करण्यात आला. त्यावेळी गुहागर तालुका मनिवाईज वित्तीय साक्षरता समितीचे अध्यक्ष श्री. स्वप्नील बारगोडे तसेच प्रमुख वक्ते श्री. अशोक पाष्टे सर यांनी  संविधान दिनाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले.
संविधान दीन साजरा करत असताना सर्व प्रथम घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करून संविधान दिनाच्या महत्त्व पर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिवाईज केंद्राचे तालुका व्यवस्थापक अविनाश माने सर आणि संविधान दिनाचे महत्त्व , घटनेचे भाग , कलमे यांवर मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. अशोक पाष्टे सर यांनी केले.
आज भारताचे संविधान का महत्त्वाचे  आहे ? त्याची गरज काय आहे ? यावर पाष्टे सर यांनी मार्गदर्शन करत आपल्या शाळांमध्ये सुद्धा हे भारताचे संविधान शिकवणे गरजेचे आहे .कारण यातूनच आपले भविष्यातले नागरिक घडणार आहेत. आज सर्व सामान्य माणसापर्यंत संविधानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे .यासाठी आपण मोठ मोठे कार्यक्रम करावे असे सुद्धा पाष्टे सर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले . संविधान दिनाचे अवचीत्य साधून विविध गावात ग्रामीण वित्तीय सल्लागार यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले.       या कार्यक्रमाला गुहागर तालुका मनिवाईज वित्तीय साक्षरता समितीचे अध्यक्ष श्री. स्वप्निल बारगोडे, ग्रामीण वित्तीय सल्लागार प्रियाताई किर , अश्विनी  सरवणकर , मनिवाईजचे तालुका व्यवस्थापक अविनाश माने सर , क्षेत्रीय समन्वयक सुचित असगोलकर आणि  रामचंद्र शिगवण इ. उपस्थित होते

Tags: GuhagarGuhagar NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarTop newsगुहागरगुहागर न्युजटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.