• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अडूरचा रोहित झळकणार छोट्या पडद्यावर

by Manoj Bavdhankar
November 21, 2020
in Old News
16 0
0
अडूरचा रोहित झळकणार छोट्या पडद्यावर
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या लोकप्रिय मालिकेत गुहागर तालुक्यातील अडूर येथील कु. रोहित सुधाकर तुपट याला संधी मिळाली आहे. रोहित या मालिकेत पाटील यांचा शिपाई म्हणून काम करीत आहे. जाखडी लोककलेचे कोकणातील प्रसिद्ध कॅसेटकिंग शक्तीवाले  शाहीर कै. सुधाकर अरविंद तुपट यांचा हा मुलगा आहे. रोहित तुपटला जाखडी लोककला, वादन, नृत्यकला, कबड्डीची खेळाची आवड आहे. शाहीर सुधाकर तुपट यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत व्यासपीठ मिळवून देणारे आदेश घडवले आणि सिद्दी जमादार हे त्याचे मार्गदर्शक आहेत. या मालिकेद्वारे रोहित छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यातून त्याचे अभिनंदन होत आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarTop newsगुहागरगुहागर न्युजटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.