गुहागर : गुहागर – विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील शृंगारतळी येथील डॉक्टर राजेंद्र पवार यांच्या हॉस्पिटल शेजारी असलेल्या रॉयल बाईक पॉईंटला महामार्गाच्या रुंदीकरणामुळे जागेचा तुटवडा भासू लागला. बुधवारी जानवळे फाटा, रेनबो हॉटेलच्या समोर नव्या जागेत रॉयल बाईक पॉईंटचे स्थलांतर करण्यात आले आहे.


या भव्य जागेमध्ये हिरो होंडा, यामाहा, रॉयल एनफिल्ड, बजाज, टीव्हीएस व अन्य गाड्यांचे ओरिजनल पार्ट व खात्रीशीर कामे करून दिली जाणार आहेत. तसेच इतर दुचाकी वाहनांचे साहित्यदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या स्थलांतरित दालनामध्ये सर्वांनी अवश्य भेट द्यावी, अशी विनंती नासिम इसाक साल्हे, आसिफ इसाक साल्हे, फाईज् साल्हे यांनी केले आहे.


To the Royal Bike Point adjacent to Dr. Rajendra Pawar’s Hospital at Sringartali the widening of the highway led to a shortage of space.The Royal Bike Point has been relocated to a new space in front of the Rainbow Hotel, Janwale Fata, on Wednesday

