• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत शिवसेना जि. प. गटाचा ३ रोजी मेळावा

by Ganesh Dhanawade
December 10, 2021
in Guhagar
16 0
0
पालशेत शिवसेना जि. प. गटाचा ३ रोजी मेळावा
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आ. भास्करराव जाधव यांची उपस्थिती

गुहागर : जिल्हा परिषद पालशेत गटाचा शिवसेनेचा मेळावा आमदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
Shiv Sena rally of Zilla Parishad Palshet group in the presence of MLA Bhaskarrao Jadhav On friday December 3 at 10.30 am It has been organized at Patpanhale Gram Panchayat Hall at Srungartali.

या मेळाव्यासाठी  जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव,  तालूकाप्रमुख सचिन बाईत, जेष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, सभापती पूर्वी निमूणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना उप तालुकाप्रमुख,  युवासेना प्रमुख, महिला संघटक,  विभाग प्रमुख, उप विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत.  तरी सर्व कार्यकर्त्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक,  पंचायत समिती सदस्य सुनील पवार, सदस्य पांडुरंग कापले यांनी केले आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsMLA Bhaskarrao JadhavNews in GuhagarPatpanhale Gram PanchayatShiv SenaShiv Sena rallyZilla Parishadआ. भास्करराव जाधवआमदार भास्करराव जाधवजिल्हा परिषदजिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधवजिल्हाप्रमुख सचिन कदमटॉप न्युजताज्या बातम्यातालूकाप्रमुख सचिन बाईतमराठी बातम्यालोकल न्युजशिवसेनाशिवसेना मेळावा
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.