• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाचेरी सडा येथे शिवसेना मेळाव्याचे आयोजन

by Ganesh Dhanawade
October 29, 2021
in Old News
16 0
0
भाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते गुहागर तालुक्यातील पंचायत समिती खोडदे गणात विविध विकास कामांची भुमीपुजने मंगळवार दि.०२ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहेत. तसेच गणातील शिवसैनिकांचा मेळावा पाचेरी सडा येथे आयोजित करण्यात आला आहे.
Bhumipujan of Panchayat Samiti Khodde Gana in Guhagar taluka will be done by MLA of Guhagar assembly constituency Bhaskar Jadhav on Tuesday 02 November. Also, a gathering of Shiv Sainiks from Gana has been organized at Pacheri Sada.

खोडदे गणातील खोडदे मोहीते वाडी रस्ता,गोणबरे वाडी रस्ता,खोडदे नवलाई मंदिर ब्रिज, शरद साळवी घराजवळील रस्ता, मासू चाचे स्टाॅप रस्ता,आवरे फाटा भातगांव रस्ता, शिवणे दह्यांबे वाडी रस्ता,शिवणे पाण्याची वाडी रस्ता,भातगांव तिसंग वेलेवाडी संरंक्षण भिंत, कोसबी वेलेवाडी गणेश मंदिर येथे भातगांव मुख्य रस्ता, भातगांव सुवरे वाडी रस्ता, भातगांव वडाची वाडी रस्ता, भातगांव गोळेवाडी रस्ता, भातगांव ग्रामपंचायत ईमारत, कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिका लोकार्पण, कोळवली बंदर वाडी रस्ता,कोळवली भुवड व हुमणे वाडी रस्ता,आंबवणे वाडी रस्ता अशी एकूण १९ विकासकामांची भूमीपूजने होणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर, पंचायत समिती सदस्य खोडदे गण व शिवसेना विभागप्रमुख रविंद्र आंबेकर यांनी दिली. आ.भास्कर जाधव शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार असल्याने खोडदे गणातील शिवसैनिकांत चैतन्य पसरले आहे.

Tags: Bhaskar JadhavgatheringGuhagarGuhagar assembly constituency Bhaskar JadhavGuhagar NewsMarathi NewsMLANews in GuhagarPanchayat SamitiShiv Sainikआमदार भास्कर जाधवगुहागर विधानसभा मतदार संघटॉप न्युजताज्या बातम्यापंचायत समितीप्राथमिक आरोग्य केंद्रभुमीपुजनमराठी बातम्यारुग्णवाहिकालोकल न्युजशिवसेनाशिवसेना मेळावा
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.