• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याशिवाय भाजपा मागे हटणार नाही

by Ganesh Dhanawade
June 24, 2021
in Old News
18 1
0
ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याशिवाय भाजपा मागे हटणार नाही
36
SHARES
103
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ

चिपळूण : भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना संघटनात्मक मार्गदर्शन केले. फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले आहे असे सांगून उपस्थित पदाधिकाऱ्यांना प्रबोधन केले. तसेच त्यांनी भाजपची ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी पक्षाची भूमिका स्पष्ट  केली. तसेच वेळप्रसंगी भाजपा आंदोलन उभे करेल असे सांगितले.
यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस श्री रामदास राणे, तालुका अध्यक्ष विनोद भोबसकर ,शहराध्यक्ष नगरसेवक आशिष खातू, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ स्मिता जावकर,जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे,दापोली तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर,खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे,जिल्हा सरचिटणीस राजुभाई रेडीज,उत्तर रत्नागिरी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, दक्षिण रत्नागिरी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, नगरसेविका रसिका देवळेकर,नुपूर बाचीम, नगरसेवक निशिकांत भोजने, परिमल भोसले,जिल्हा चिटणीस वैशाली निमकर,युवा मोर्चा  पदाधिकारी प्रणय वाडकर,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अतुल गोंदकर,जिल्हा पदाधिकारी महेश दिक्षित, रत्नदीप देवळेकर,संजय सावंत,जयु साळवी,महिला तालुकाध्यक्ष सौ. सीमा महाडिक,प्रतिज्ञा कांबळी,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदेश ओक ,जिल्हा शिक्षक आघाडी संयोजक सोमनाथ सुरवसे सर, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मंदार कदम,संदीप महाडिक आदी उपस्थित होते. तसेच त्यांनी चिपळूण येथील नुकत्याच घडलेल्या विपरीत गुन्ह्यातील पीडितेची घरी भेट घेऊन तिला मानसिक धैर्य दिले.

Tags: BJPGuhagarGuhagar BJPGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarओबीसीटॉप न्युजताज्या बातम्याप्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघभाजपाभारतीय जनता पार्टीमराठी बातम्यामहाविकास आघाडीमहाविकास आघाडी सरकारलोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.