• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 July 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही : जिल्हाधिकारी

by Ganesh Dhanawade
June 21, 2021
in Old News
16 0
1
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही : जिल्हाधिकारी
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी:- संगमेश्वर मध्ये कोरोनाचा कोणताही नवा स्ट्रेन सापडलेला नाही. नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नसून तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली.
No new strain of corona has been found in Sangameshwar. Not a single patient of the new strain is in the district and samples have been sent for testing. District Collector Laxmi Narayan Mishra informed that the administration is implementing the restrictions announced by the state government.
संगमेश्वर मध्ये कोरोनाचा कोणताही नवा स्ट्रेन सापडला नसल्याचा खुलासा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केला आहे. संगमेश्वरमध्ये डेल्टा सदृश्य स्ट्रेन सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या यावर खुलासा करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले कि संगमेश्वर गावात वेगळा स्ट्रेन आहे का ? याची तपासणी चालू आहे. शासनाचे हे धोरण आहे. या धोरणाप्रमाणे करण्यात येणाऱ्या तपासणीत ५० ते ५२ नागरिक बाधित आढळले होते. अशा पद्धतीने सर्वच ठिकाणी म्युटेशन वर अभ्यास केला जातो. या धोरणाप्रमाणे संगमेश्वरमध्ये तपासणी होत आहे. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

Tags: CoronaCorona In GuhagarCorona NewsCovid19District CollectorGuhagarGuhagar NewsLaxmi Narayan MishraMarathi NewsNews in Guhagarकोरोनाकोरोना बातम्याकोविड केअर सेंटरगुहागरातील कोरोनाजिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्राटॉप न्युजडेल्टाताज्या बातम्यामराठी बातम्याम्युटेशनलोकल न्युजस्ट्रेन
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.