• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्युदो असोसिएशनच्यावतीने नीलेश गोयथळे यांचा सत्कार

by Ganesh Dhanawade
November 8, 2021
in Old News
16 1
0
ज्युदो असोसिएशनच्यावतीने नीलेश गोयथळे यांचा सत्कार
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : रत्नागिरी जिल्हा ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश गोयथळे यांची नुकतीच महाराष्ट्र असोसिएशनच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल गुहागर तालुका ज्युदो संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. 
Nilesh Goyathale, President, Ratnagiri District Judo Association was felicitated on behalf of Guhagar Taluka Judo Association with a shawl, coconut and gifts for his recent election as the Director of Maharashtra Association.

यावेळी गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ घुमे, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष गणेश धनावडे, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, सत्यजित पालशेतकर, ज्युदो असोसिएशनच्या तालुकाध्यक्ष सोनाली वरंडे, सचिव समीर पवार व खेळाडू उपस्थित होते.

Tags: coconutDirector of Maharashtra AssociationElectionfelicitateGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in GuhagarRatnagiri District Judo Associationshawlगुहागर तालुका ज्युदो संघटनागुहागर तालुका भंडारी समाजज्युदो असोसिएशनटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामहाराष्ट्र असोसिएशनरत्नागिरी जिल्हा ज्युदो असोसिएशनलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.