गुहागरमध्ये जिल्हा ग्रंथालय संघाचे ४८ वे अधिवेशन
गुहागर, ता. १६ : गुहागर सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालय आयोजित रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ, रत्नागिरीचे ४८ वे सन २०२४-२०२५ वार्षिक अधिवेशन ...
गुहागर, ता. १६ : गुहागर सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालय आयोजित रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ, रत्नागिरीचे ४८ वे सन २०२४-२०२५ वार्षिक अधिवेशन ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी; युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी एकाच वेळी राष्ट्राला समर्पित मुंबई, ता. १६ : निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर ...
महाज्योती' चे ५ जिल्ह्यांत 'उत्कृष्टता केंद्रे' स्थापन होणार ! गुहागर, ता. १६ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ...
गुहागर, ता. १६ : तालुक्यातील आदर्श शाळा दोडवली येथे श्री अशोक कांबळे यांच्या सहयोगाने जय अंबे मित्र मंडळ मालाड पूर्व ...
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत २५ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवारांसाठी रत्नागिरी, दि.15: कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता ...
गुहागर, ता. 15 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा तळवली व हायस्कूल व हस्ताक्षर - शुद्धलेखन स्पर्धा कोतळूक ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा कुस्ती असोसिएशन आयोजित रत्नागिरी, ता. 15 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर ...
गुहागर, ता. 15 : लायन्स क्लब ऑफ गुहागर शहरातर्फे गुहागर तालुका, जिल्हा व विभागस्तरीय यश संपादन केलेल्या श्रीदेव गो.कृ. माध्यमिक ...
मुंबईचा नवरा हवा हे फॅड कायम; गावचा मुलगा अधिक कमावता असूनही नकोसा रत्नागिरी, ता. 15 : मुंबईचा नवरा हवा हे ...
मत्स्यव्यवसाय विभागाची तीन नौकांवर कारवाई रत्नागिरी, ता. 15 : जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील साखरीनाटे आणि रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये या दोन ठिकाणी ...
४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास रत्नागिरी. ता. 14 : दापोली येथून सुटलेली दाभोळ ते मुंबई या बसला मंडणगडजवळ शेनाळे घाटामध्ये ...
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा दौरा संपतो न संपतो तोपर्यंत पकडल्या 2 LED light मासेमारी नौका गुहागर ता. ...
भारतीय संस्कृतीचे विराट दर्शन साप्ताहिक विवेककडून साभार | लेखक : डॉ. दिलीप अग्निहोत्री | अनुवाद : कौमुदी परांजपे Prayagraj Mahakumbha ...
दिवंगत एस. डि. पवार यांचे मानसपुत्र आणि संत निरंकारी महात्मा थोर विभूती संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 14 : तालुक्यातील कोळवली ...
Guhagar News : नद्यांच्या तिरांवर विकसित झालेली, शेतीप्रधान अशी भारतीय संस्कृती आहे. अन्न वस्त्र, निवारा यांची ददात नसल्यामुळे इथे सांस्कृतिक, ...
पण खऱ्याखूऱ्या दादोजींचे काय Guhagar news : “खोटे रेटून बोलले की ते खरे वाटू लागते आणि जेव्हा ते इतिहासाच्या स्वरूपात ...
रत्नागिरी, ता. 14 : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 12 जानेवारी रोजी 01 वाजल्यापासून ते दि. 26 जानेवारी 2025 ...
द्रौपदीचे वस्त्रहरण झालेच नाही; चारुदत्तबुवा आफळे रत्नागिरी, ता. 13 : महाभारतातील कथा सांगताना द्रौपदीचे वस्त्रहरणाची कथा सांगितले जाते. वास्तविक द्रौपदीचे ...
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट तसेच श्री विवेकानंद रिसर्च आणि ट्रेडिंग इन्स्टिट्यूट व वात्सल्य ...
ग्रामदेवतेच्या देवळातून चांदिच्या चषकाची बैलगाडीतून मिरवणूक गुहागर ता. 13 : पालपेणे गावची ग्रामदेवता श्री खेम वरदान देवीच्या कृपाशिर्वादाने आणि पालपेणे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.