• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पंचरंगी जाखडी नृत्य स्पर्धेत नुतन ज्ञानेश्वर नृत्य पथक किर्तनवाडी प्रथम

by Ganesh Dhanawade
October 14, 2021
in Old News
19 0
0
शेतक-यांनी सातबाऱ्यावर पिकांची नोंद दरवर्षी करणे गरजेचे
36
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री वराती देवी प्रासादिक मंडळ खालचापाट आयोजित

गुहागर : शहरातील श्री वराती देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री वराती देवी प्रासादिक मंडळ गुहागर खालचापाट आयोजित पंचरंगी जाखडी नृत्य स्पर्धेत मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांक नुतन ज्ञानेश्वर नृत्य पथक किर्तनवाडी, द्वितीय क्रमांक कळमेश्वर नृत्य पथक जानवळे, तर तृतीय क्रमांक संत गोरोबा नृत्य पथक जामसूद यांनी पटकावले.
On the occasion of Shri Varati Devi’s Autumn Navratra celebrations, Shri Varati Devi Prasadik Mandal Guhagar Khalchapat organized a Pancharangi Jakhadi dance competition with great enthusiasm. The first place was won by Nutan Dnyaneshwar dance troupe Kirtanwadi, second place by Kalmeshwar dance troupe Janwale and third place by Sant Goroba dance troupe Jamsud.
या पंचरंगी जाखडी नृत्य स्पर्धेतील उत्कृष्ट गायक सुयोग पानकर, उत्कृष्ट बँन्जो वादक  सुरज मोहिते, उत्कृष्ट ढोलकी वादक यश पानकर, उत्कृष्ट संच  सालबाई नृत्य पथक पाटपन्हाळे यांची निवड करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष विवेक मोरे यांच्या मार्गदशनाखाली ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे उदघाटन मंडळाचे जेष्ठ नागरिक दशरथ आरेकर यांच्या हस्ते श्रीफळ करण्यात आले.,मंडळाच्या वतीने वारीचे भजन, फनी गेम व दांडिया व  मंडळातील जेष्ठ नागरिकांचा आदी कार्यक्रम पार पडले.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यानवरात्र उत्सवनुतन ज्ञानेश्वर नृत्य पथकपंचरंगी जाखडी नृत्य स्पर्धामराठी बातम्यालोकल न्युजश्री वराती देवी प्रासादिक मंडळ
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.