• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्व. सदाशेठ आरेकरांच्या प्रतिमेचे घेतले आशीर्वाद

by Ganesh Dhanawade
October 15, 2020
in Old News
19 0
0
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी  स्व. सदाशेठ आरेकरांच्या प्रतिमेचे घेतले आशीर्वाद
36
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुहागर मधील नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांनी गुहागरचे माजी सभापती स्व. सदाशेठ आरेकर यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले.
गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी जेष्ट कार्यकर्ते राजेंद्र आरेकर यांची निवड खा. सुनील तटकरे यांनी जाहीर केली होती. यावेळी गुहागर विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्ष पदी दीपक जाधव तर जिल्हा सरचिटणीस पदी विजय मोहिते यांचीसुद्धा निवड करण्यात आली होती. या निवडी नंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी गुहागर खालचापाट येथील गुहागरचे माजी सभापती स्व.सदाशेठ आरेकर यांच्या निवासस्थानी जाऊन प्रतिमेचे आशीर्वाद घेतली.त्यानंतर जेष्ठ नेते पद्माकर आरेकर यांचे देखील मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी आरेकर यांच्या निवासस्थानी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच गुहागर तालुक्यात भविष्यात कशा प्रकारे पक्ष संघटना बांधणी केली पाहिजे यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर शहराध्यक्ष श्री. मंदार कचरेकर, तुषार सुर्वे, दीपक शिरधनकर, श्रीधर बागकर आदी उपस्थित होते.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNCPNews in GuhagarRajendra Aarekarगुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्याराजेंद्र आरेकरराष्ट्रवादी काँग्रेसलोकल न्युजस्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.