• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसेच्या सभासद नोंदणी उस्फुर्त प्रतिसाद

by Ganesh Dhanawade
March 17, 2021
in Old News
16 0
0
मनसेच्या सभासद नोंदणी उस्फुर्त प्रतिसाद
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : तालुक्यातील रानवी येथील राजगड हॉटेल येथे तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर यांच्या हस्ते मनसेच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुक्यातील नागरिकांचा सदस्य नोंदणी अर्ज भरण्यासाठी चांगला प्रतिसाद लाभला.
यावेळी तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे, अंजनवेल विभाग अध्यक्ष तेजस पोफळे, उपविभाग अध्यक्ष स्वप्निल कांबळे, कोतळुक विभागाध्यक्ष संजय भुवड, पाटपन्हाळे विभाग अध्यक्ष श्रीराम विचारे, पालशेत उपविभाग अध्यक्ष प्रसाद विखारे, कौस्तुभ कोपरकर, रितेश कलझुकर, भालचंद्र कांबळे,नितिन कारकर, प्रमोद राऊत, निलेश गमरे ,संजोग देवकर, ऋतिक गावणकर आदी उपस्थित होते.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामनसेमराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.