• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसे तर्फे पोलीस व होमगार्ड यांना रेनकोटचे वाटप

by Ganesh Dhanawade
June 28, 2021
in Old News
16 0
0
मनसे तर्फे पोलीस व होमगार्ड यांना रेनकोटचे वाटप
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या सौजन्याने गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ येथे सेवा बजावणाऱ्या पोलिस व  होमगार्ड यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
MNS distributes raincoats the occasion of the birthday of Maharashtra Navnirman Sena founder president Raj Thackeray, courtesy of MNS Maharashtra state general secretary Vaibhav Khedekar distributed raincoats to the police and home guards serving at Sringartali market in Guhagar taluka.oats to police and home guards.

यावेळी गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, सांकुतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव, संजय भुवड, धर्मराज कदम, दिनेश निवाते, तेजस पोफळे, संकेत खांबे आदी उपस्थित होते.

Tags: GuhagarGuhagar NewsMaharashtra Navnirman SenaMarathi NewsMNSNews in GuhagarRaj Thackerayटॉप न्युजताज्या बातम्यापोलीसमनसेमराठी बातम्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनाराज ठाकरेलोकल न्युजहोमगार्ड
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.