• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारतीय सुरक्षा दलात मेगा भरती

by Ganesh Dhanawade
July 17, 2021
in Bharat
19 0
0
भारतीय सुरक्षा दलात मेगा भरती
37
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून (दि.१७ जुलै) सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र सीमा दले तसेच एनआयए, एसएसएफमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमॅन पदाची भरती केली जात आहे.
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा दल (एसएसबी), सेक्रेटेरिएट सिक्योरिटी फोर्स (एसएसएफ) मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी भरती केली जात आहे. तर आसाम रायफल्समध्ये रायफलमॅन (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
ही भरती प्रक्रिया कम्युटर सीबीई), शारिरीक क्षमता चाचणी (पीईटी), शारिरीक मानक चाचणी (पीएसटी), वैद्यकीय चाचणी परीक्षा आणि कागदपत्रे पडताळणी आदींवर आधारीत आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदत आहे. यासाठी ऑनलाईन फी भरण्यासाठी अंतिम तारीख २ सप्टेंबर आहे. अधिक माहितीसाठी https://ssc.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

Tags: General DutyGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagaronline applicationStaff Selection Commissionआयटीबीपीइंडो तिबेटन बॉर्डर पोलीसएनआयएएसएसएफऑनलाईन अर्जकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलकेंद्रीय सशस्त्र सीमा दलकॉन्स्टेबलजनरल ड्युटीटॉप न्युजताज्या बातम्याबीएसएफभारतीय सुरक्षा दलमराठी बातम्यामेगा भरतीरायफल्सलोकल न्युजसीआयएसएफसीमा सुरक्षा दलसेक्रेटेरिएट सिक्योरिटी फोर्सस्टाफ सिलेक्शन कमिशन
Share15SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.