• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले

by Ganesh Dhanawade
June 19, 2021
in Old News
17 0
0
महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पर्यटकांची कोरोनाची चाचणी होणार

वाई : महाबळेश्वर, पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे प्रदीर्घ टाळेबंदीनंतर  शनिवारपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येत आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची कोरोनाची जलद चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी दिली.
साताऱ्यातील घटत्या करोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधामध्ये मोठी शिथिलता आणल्याचे जाहीर केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महाबळेश्वर, पाचगणी ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती.

Tags: GuhagarGuhagar NewsLockdownMahabaleshwarMarathi NewsNews in GuhagarPachganiकोरोनाकोरोना चाचणीकोरोना बातम्याकोरोना महामारीजिल्हाधिकारीजिल्हाधिकारी रत्नागिरीटॉप न्युजताज्या बातम्यापाचगणीप्रांताधिकारीमराठी बातम्यामहाबळेश्वरलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.