• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लोकनेते कै. रामभाऊ बेंडल यांचा 24 रोजी स्मृतीदिन

by Guhagar News
July 20, 2021
in Old News
17 0
0
लोकनेते कै. रामभाऊ बेंडल यांचा 24 रोजी स्मृतीदिन
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : त्यागी व्रुतीचे आदर्श लोकनेते, कुणबी समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करणारे, बहुजनांच्या हृदयात देवमाणसाचे स्थान असलेले समाजनेते व गुहागर तालुक्याचे माजी आमदार कै. रामभाऊ बेंडल यांचा २७ वा स्मृतीदिन शनिवार दि. २४ जुलै २०२१ रोजी आहे. मात्र, कोरोनाच्या कठीण काळात समाजातील सर्वच घटकांनी आपली स्वतःची काळजी घेणे अत्यावश्यक असून सर्वांच्या सुरक्षिततेच्या दु्ष्टीने व कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी स्मृतीदिनी जाहिर कार्यक्रम होणार नसून गुहागर तालुक्यातील समाजबांधव व हितचिंतकांनी घरी सुरक्षित राहून आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृतीला अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Kunbi community leader and former MLA of Guhagar taluka late. Rambhau Bendal’s 27th memorial day on Saturday. It is July 24, 2021. However, during the difficult times of the corona, it is imperative for all sections of the society to take care of themselves and there will be no public event on Memorial Day for the safety of all and to prevent corona infection.The community members and well-wishers of Guhagar taluka have been appealed to stay safe at home and greet the memory of their beloved.
प्रतिवर्षाप्रमाणे अभिवादन करण्यासाठी २४ जुलै रोजी जाहिर कार्यक्रम घेतला जाणार नसल्याने सकाळी ११ वाजता संत तुकाराम छात्रालय, गुहागर किर्तनवाडी येथे काही ठराविक सहकाऱ्यांच्या उपस्थितीत शासनाच्या नियमांचे पालन करुन कै. रामभाऊ बेंडल यांच्या स्मृतीला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार आहे याची समाजबांधव व हितचिंतक यांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

Tags: community membersCoronaCorona In GuhagarCorona NewsCovid19GuhagarGuhagar NewsKunbi community leaderMarathi NewsMLANews in GuhagarRambhau BendalSocial leaderकोरोनाकोरोना बातम्याकोविड केअर सेंटरगुहागरातील कोरोनाटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामाजी आमदारलोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.