• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेतमध्ये अजगराला जीवदान

by Ganesh Dhanawade
December 10, 2021
in Guhagar
17 0
0
पालशेतमध्ये अजगराला जीवदान
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : तालुक्यातील पालशेत गावामध्ये पालकर- मांडवकरवाडी मानवी वस्तीमध्ये आढळून आलेल्या अजगराला जीवदान देण्यात आले.
A python found in Palshet-Mandavkarwadi human settlement in Palshet village in Guhagar taluka was rescued.

मानवी वस्तीत मांजर गिळून बसलेला अजगर आढळून आल्यामुळे तेथील ग्रामस्थ भयभीत झाले होते. मात्र, वरवेली गावातील सर्पमित्र प्रसाद विचारे, दीपक विचारे, रणजित शिंदे, कुणाल देसाई, सौरभ विचारे, रोहिट विचारे, चिराग विचारे आदींच्या सहकार्याने अजगर पकडून नैसर्गिक अधिवासात सुखरूप त्याला सोडण्यात आले. सिद्धिविनायक मंडळाच्या या कार्याचे पालशेत ग्रामस्थांनी विशेष आभार व्यक्त केले.

Tags: dragonGuhagarGuhagar Newshuman habitationhuman settlementMarathi NewsNews in Guhagarpythonrescuevillageअजगरजीवदानटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामांजरलोकल न्युजसर्पमित्रसिद्धिविनायक मंडळ
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.