गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील आरे – वाकी – पिंपळवट व चिंचवाडी रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झालेल्या कामांची भूमिपूजने पार पडली.
Justifying the birthday of National President of NCP Sharad Pawar Through MP Sunil Tatkare, the works sanctioned for Aare-Waki-Pimpalvat and Chinchwadi roads in Guhagar taluka were completed by Bhumi Puja.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रामचंद्र हुमणे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश सावंत, विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष दीपक जाधव, सरपंच श्रीकांत महाजन, उपसरपंच शांताराम घडवले, महिला तालुकाध्यक्ष सौ. स्नेहा भागडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मंदार कचरेकर, उपाध्यक्ष पांडुरंग पाते , महिला आघाडी शहराध्यक्ष सौ. सुजाता बागकर, अंजनवेल पं. स. गण अध्यक्ष अशोक बने, माजी उपसरपंच साईनाथ कळझुणकर, सेक्रेटरी प्रदीप बेंडल, दीपक शिरधनकर, माजी पंचायत समिती सदस्य सौ. गायत्री जाधव, प्रभाकर धावडे, विठ्ठल धावडे , माजी सरपंच नरेश धावडे, माजी सरपंच प्रभाकर धावडे, ग्रा. पं. सदस्य सौ. वैशाली धावडे आदी उपस्थित होते.