गुहागर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन येथील ज्ञानरश्मी वाचनालय येथे महाराष्ट्र साहित्य परिषद व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. यावेळी आंबेडकर यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
Dr. Babasaheb Ambedkar’s 65th Mahaparinirvana Day was celebrated at Dyanarashmi Library jointly by Maharashtra Sahitya Parishad and the Library. An exhibition of Ambedkar’s books was held at this time.


कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागरचे कार्यवाह व लेखक ईश्वरचंद्र हलगरे यांच्या आरसा या कादंबरीला राज्यस्तरावर सात पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वाचनालयाचे संचालक संजय मालप यांची गुहागर नगरपंचायतीत स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे आणि मसापचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, अँड. संकेत साळवी, बाबासाहेब राशिनकर, मनाली बावधनकर, ज्ञानेश्वर झगडे, अरुणा पाटील, शामल बारटक्के, प्रभुनाथ देवळेकर, सोनाली घाडे, श्यामली घाडे, मनोज पाटील आदी उपस्थित होते.