• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना मदत

by Ganesh Dhanawade
August 4, 2021
in Old News
16 0
0
गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना मदत
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष श्री. पद्माकर आरेकर, तालुकाध्यक्ष श्री. राजेंद्र आरेकर, जिल्हा सरचिटणीस श्री.विजय मोहिते इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका राष्ट्रवादी युवक, युवती आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीने चिपळूण मधील पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात आले.
On behalf of Guhagar Taluka Nationalist Congress Party, District Vice President Shri. Padmakar Arekar, Taluka President Shri. Under the guidance of Rajendra Arekar, District General Secretary, Mr. Vijay Mohite and other office bearers, Guhagar Taluka Nationalist Youth, Youth and Students Association distributed aid to the flood victims in Chiplun.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण -संगमेश्वरचे आमदार श्री. शेखर निकम यांनी तयार केलेल्या पूरग्रस्तांसाठी उपलब्ध केलेल्या मदत केंद्रालाही मदत सुपूर्त करण्यात आली. यावेळी चिपळूणच्या माजी सभापती सौ. पूजा निकम,  राष्ट्रवादी सेक्रेटरी श्री. दीपक शिरधनकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री.साहिल आरेकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष श्री. संतोष सोलकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्री. मंदार कचरेकर,  राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष सौ.मृणाल विचारे , श्री. श्रीधर बागकर,  युवती सरचिटणीस कु.विभूती मोहिते , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. रोहित मालप, श्री.प्रसाद विचारे,  उपशहराध्यक्ष शशांक बागकर, उपाध्यक्ष श्री. सौरभ भागडे,  सदस्य प्रथमेश घाडे, हर्ष बागकर, कु.अवंतिका भोसले, श्री. प्रसाद भागडे, श्री. विराज जोशी, श्री. यश बागकर आदि उपस्थित होते.

Tags: flood victimsGuhagarGuhagar NewsGuhagar Taluka Nationalist YouthMarathi NewsNews in GuhagarStudents Associationyouthगुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसटॉप न्युजताज्या बातम्यापूरग्रस्तमराठी बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.