• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसे तर्फे गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम

by Ganesh Dhanawade
December 13, 2021
in Guhagar
16 1
0
मनसे तर्फे गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेहमीच लोकउपयोगी उपक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून गुहागर किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
Guhagar Taluka Maharashtra Navnirman Sena always carries out public utility activities. As a part of this, a clean-up operation was carried out on the Guhagar coast with the concept of MNS leader Amit Thackeray.

महाराष्ट्रातल्या ७२० किमी. लांबीच्या किनारपट्टीवरील प्रमुख समुद्र किनारे या मोहिमअंतर्गत स्वच्छ करण्यात आले. गुहागर तालुक्यातील समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला. यावेळी मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण, मनसे जिल्हाध्यक्ष विश्वास मुधोळे, नंदकिशोर तळवडेकर, गुहागर तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे, चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, चिपळूण महीला शहर अध्यक्ष श्रावणी चिपळूणकर, सावर्डे उपतालुका अध्यक्ष उदय घाग, उद्योजक प्रमोद गांधी, चिपळूण तालुका महिला अध्यक्ष शोभाताई पावसकर, ऍड. संदिप आग्रे, अभिनय भुरण, तेजस पोफळे, सुनिल हलदणकर, राहुल जाधव, प्रितम सुवै, दिपक सुर्वे, समीर जोयशी, नितिन कारकर, विक्रम जोशी, उमेश लटके, विश्वनाथ डोलस, गणेश भोंदे, रुपाली सावंत, प्रमोद महाडिक आदी उपस्थित होते.

Tags: clean-upGuhagarGuhagar coastGuhagar NewsMaharashtra Navnirman SenaMarathi NewsMNSNews in Guhagaroperationpublic utility activitiesगुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनागुहागर समुद्रकिनाराटॉप न्युजताज्या बातम्यामनसेमराठी बातम्यामहाराष्ट्रलोकल न्युजस्वच्छता मोहीम
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.