• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धनावडे

by Guhagar News
December 10, 2021
in Guhagar
16 0
0
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धनावडे
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या गुहागर तालुकाध्यक्षपदी पत्रकार गणेश धनावडे यांची तर जिल्हा सदस्यपदी निलेश गोयथळे यांची निवड करण्यात आले आहे.
Journalist Ganesh Dhanawade has been selected as the Guhagar taluka president of All India Consumer Panchayat and Nilesh Goyathale as the district member.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या गुहागर तालुका शाखेची सभा सोमवार दि. 6 डिसेंबर रोजी भंडारी भवन सभागृह येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य स्नेहा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या सभेत पुढील तीन वर्षाकरिता नूतन तालुका कार्यकारिणीची निवड ग्राहक पंचायतीचे प्रांताचे सचिव चंद्रकांत झगडे यांनी जाहीर केली. उपाध्यक्षपदी मनोज बावधनकर, सचिवपदी प्रदीप पवार, खजिनदार सुशील अवेरे, संघटक म्हणून अभिजीत मळेकर, सहसंघटक नीलिमा बोरवणकर, महिला संघटक सोनाली वरंडे, प्रसिद्धीप्रमुख मंदार गोयथळे, संकेत गोयथळे, सदस्य म्हणून प्रविण कलगुटकर, ईश्वरचंद्र हलगरे, समीर पवार, आशीर्वाद पावसकर, प्रतीक्षा पाडावे, सचिन कारेकर, अमोल पवार, सुरेश मर्दा, सल्लागार म्हणून संतोष देसाई, नासीम मालाणी, जिल्हा कार्यकारिणीवर सदस्यपदी निलेश गोयथळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Tags: All India Consumer PanchayatGuhagarGuhagar NewsGuhagar taluka presidentJournalist Ganesh DhanawadeMarathi NewsNews in Guhagarअखिल भारतीय ग्राहक पंचायतटॉप न्युजताज्या बातम्यातालुकाध्यक्षभंडारी भवन सभागृहमराठी बातम्याराष्ट्रीय कार्यकारणीलोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.