• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे अन्नदान

by Ganesh Dhanawade
July 2, 2021
in Old News
16 0
0
गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे अन्नदान
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला जिल्हाध्यक्षा चित्राताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुहागर शहर राष्ट्रवादी महिला आघाडी गुहागर यांनी गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी असलेल्या कोव्हिड रूग्णांच्या नातेवाइक व आरोग्य कर्मचारी यांना रात्रीचे मोफत भोजन देणाऱ्या हॉटेल राजगडचे मालक राजेश शेटे यांच्या अन्नदान उपक्रमास साहित्य दिले.
On the occasion of the birthday of senior NCP leader, MP Supriyatai Sule, Guhagar city under the leadership of NCP women district president Chitratai Chavan,Rajesh Shete, owner of Hotel Rajgad, who provided free dinner to the relatives and health workers of covid patients undergoing treatment at Guhagar Rural Hospital, donated the material to the food donation drive.
यावेळी गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, श्रीधर बागकर, नरेश पवार, मंदार कचरेकर, दीपक शिरधनकर, मिलिंद शेटे, राष्ट्रवादी तालुका सेक्रेटरी मानसी शेटे, शहर अध्यक्ष सुजाता बागकर. स्वाती कचरेकर, मनाली मोरे,  स्नेहाली बागकर, पायल भोसले,  पुजा मोरे, प्रगती बागकर, सविता तवसाळकर आदी उपस्थित होते.

Tags: CoronaCorona In GuhagarCorona NewsCovid19GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकोरोनाकोरोना बातम्याकोविड केअर सेंटरखासदार सुप्रियाताई सुळेगुहागर ग्रामीण रुग्णालयगुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसगुहागरातील कोरोनाटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्याराष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीलोकल न्युजहॉटेल राजगड
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.