• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जामसुत येथील तरुणाच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत

by Ganesh Dhanawade
July 13, 2021
in Old News
17 0
1
वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजपा ओबीसी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर व गुहागर भाजपा कार्यकर्त्यांचा पुढाकार

गुहागर : गुहागर तालुक्यातील जामसूत येथील उदय दुसार या युवकाला वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करून भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर व गुहागर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही मदत नुकतीच तरुणाच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केली.
BJP workers have once again cultivated social commitment by providing financial assistance to Uday Dussar, a youth from Jamsut in Guhagar taluka, for medical treatment. BJP OBC Morcha district president Santosh Jaitapkar and Guhagar BJP workers recently handed over the aid to the youth’s relatives.
किडनी आजारामुळे गुहागर तालुक्यातील जामसूत येथील उदय दुसार मुंबई येथे उपचार घेत आहे. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचार करणे कठीण बनले. याबाबतची माहिती जामसूत गावातून भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर आणि इतर पदाधिकारी यांना मिळाली. यानंतर भाजपा कार्यकर्ते कामाला लागले. आणि भारतीय जनता पार्टी तर्फे सर्वांनी रक्कम जमा केली. सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन करून रक्कम जमा करत आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करून भाजपच्या टीमने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

Tags: BJPBJP OBC Morchafinancial assistanceGuhagarGuhagar NewsMarathi NewsmedicalNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्याभाजपभाजप ओबीसी मोर्चाभाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षभाजपामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.