गुहागर : नुकत्याच पार पडलेल्या पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत शृंगारतळीतील सामाजिक कार्यकर्ते नरेश तात्याबा पवार यांची तंटा मुक्त समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.


Naresh Tatyaba Pawar, a social activist from Sringartali, has been elected as the chairman of the dispute free committee at the recently concluded Gram Sabha of Patpanhale Gram Panchayat.


श्री.नरेश पवार हे शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत. गावाच्या विकास कामांसाठी ते नेहमी अग्रेसर असतात. जि.प. व शासनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी आवश्यक असणारा निधी आणण्यामध्ये त्यांची ख्याती आहे. त्यांचे भाऊ संजय पवार हे पाटपन्हाळे ग्रा.पं.चे सरपंच आहेत. विविध सामाजिक कामामध्ये ते अग्रेसर असतात व गरजू लोकांना नेहमी मदत करत असतात. त्यांच्या या निवडीमुळे शृंगारतळी परिसरातून नरेश पवार यांचे अभिनंदन होत आहे.

