• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डॉ. बाळासाहेब ढेरे यांचा मनसेतर्फे सत्कार

by Ganesh Dhanawade
July 17, 2021
in Old News
17 0
0
वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : गुहागर तालुक्यातील पालशेत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालशेत परिसरातील कोरोना रूग्णांची अविरत सेवा करणारे कोविड योध्दा डॉ. बाळासाहेब ढेरे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
On behalf of Maharashtra Navnirman Sena at Palshet in Guhagar taluka, Dr. Covid Yodha, who is continuously serving the corona patients in Palshet area. Balasaheb Dhere was felicitated with a certificate.
या कार्यक्रमाला उपविभाग अध्यक्ष प्रसाद विखारे, यश पालशेतकर, हरेश पटेकर, रुपेश बारगोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना उपविभाग अध्यक्ष प्रसाद विखारे यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या संकटात स्वतः च्या जीवाची पर्वा न करता कुटुंबा पासून दूर राहून कोरोनाशी लढा देत रुग्णाची सेवा करण्याचे काम डॉ.बाळासाहेब ढेरे यांनी केले. त्यांचे हे कार्य सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.

Tags: certificateCoronaCorona In GuhagarCorona NewsCovid WarriorCovid19felicitateGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarpatientsकोरोनाकोरोना बातम्याकोविड केअर सेंटरगुहागरातील कोरोनाटॉप न्युजताज्या बातम्यामनसेमराठी बातम्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.